महत्वाच्या बातम्या
-
Caste Survey | काँग्रेसची सत्ता असलेल्या सर्व राज्यांमध्ये 'जातीय जनगणना' करण्याची घोषणा, भाजपमध्ये चिंतेचे वातावरण
Caste Survey | काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या सर्व राज्यांमध्ये जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. बिहारमधील महाआघाडी सरकारने केलेल्या जातीय सर्वेक्षणानंतर देशभरात विरोधक याबाबत वातावरण तयार करत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
7 महिन्यांपूर्वी -
Caste Survey | नितीशकुमार यांच्यानंतर आता काँग्रेस भाजपवर सर्वात मोठा प्रहार करण्याच्या तयारीत, भाजपचा लोकसभेतील पराभव निश्चित करणार?
Caste Survey | लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत काँग्रेसकडे जातीय जनगणना हे मोठं ब्रह्मास्त्र प्राप्त झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. याला अधिक बळ देण्यासाठी काँग्रेस पक्षाने आता कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून त्यात जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर पुढे कसे जायचे यावर चर्चा होणार आहे.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?