Congress Rally in MP | जय बजरंगबली! तोड़ दे बीजेपी के भ्रष्टाचार की नली! मध्य प्रदेशात प्रियंका गांधींची विराट सभा, नर्मदा नदीच्या पूजेने सुरुवात
Congress Rally in MP | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही हिंदू धर्माच्या मार्गाने वाटचाल करून भाजपाची कोंडी केली आहे. काँग्रेस केवळ बजरंगबलीच्या नावाचा जप करत नाही, तर आता भाजपच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या गदा देखील प्रचारात वापरण्यास सुरुवात केली आहे. जबलपूरमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या स्वागताचे पोस्टर्स सजले आहेत.
11 महिन्यांपूर्वी