महत्वाच्या बातम्या
-
हल्ल्याच्या पूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट दिला होता, तरी सीरिया व तालिबानी पद्धतीने हल्ला
कालच्या भीषण हल्ल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यानंतर देखील हल्ला यशस्वी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अॅलर्ट नुसार, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले. त्याच दिवशी हल्ल्याचा महाभयंकर कट, दहशदवाद्यांनी रचला आहे. त्यानुसार हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची भाषणात ५६ इंची, पुलवामात दहशतवादी हल्लात CRPFचे ३० जवान शहिद
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार, विशेष उपग्रह सोडणार
भारत पाकिस्तानच्या सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानी नागरिकांच्या घुसखोरी या नित्याच्या गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळे लष्कराला सुद्धा अनेक मर्यादा येत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक दिवस-रात्र सीमेवर जागता पहारा देतात, परंतु तरी घुसखोरीला रोखताना अनेक अडथळे येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सकाळी घरचांशी झालेला फोनकॉल शेवटचा संवाद ठरला, संध्याकाळी देशासाठी वीर मरण
सकाळीच घरातील कुटुंबियांसोबत झालेला संपर्क हा नियतीने शेवटचा संवाद ठरवला असावा असं काहीस घडलं आहे. कारण पुण्यातील नायर कुटुंबाला सुद्धा १२ दिवसांपूर्वी कुटुंबासोबत नववर्षाचे आगमन साजरा करणारा आणि लष्कराच्या सेवेत असलेला आपला मुलगा, आज या जगात नसेल याची स्वप्नात सुद्धा कल्पना आली नसावी.
6 वर्षांपूर्वी -
अग्नी-४ बॅलेस्टिक मिसाइलचे यशस्वी परीक्षण
ओडिशाच्या भूमीवरून काल रविवारी सक्षम परमाणू घेऊन जाणारे आणि ४,००० किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ‘अग्नी ४’या बॅलेस्टिक मिसाइलची लष्कराने प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी चाचणी केली आहे. डॉ. अब्दुल कलाम द्वीपावरील एकीकृत परीक्षा केंद्रावरून (आयटीआर) रविवारी सकाळी ८.३५ मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रामुळे ४,००० किलोमीटर अंतरावरील जमिनीवर मारा करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई, ६ दहशतवादी ठार
काश्मीर खोऱ्यातील त्राल आणि पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सकाळपासून भारतीय लष्कर आणि आतंकवाद्यांदरम्यान तुंबळ धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय जवानांनी तब्बल ६ दहशतवाद्यांना ठार केले असून, काहींचा अजून शोध सुरु आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोण अफवा पसरवत आहे? ना अक्षय शहीद मेजर राणेंच्या कुटुबीयांना भेटला, ना आर्थिक मदत केली
आधी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करण्यात आली होती. तर आता समाज माध्यमांवर अशी अफवा पसरवली जात आहे की शहीद मेजर कौस्तुभ राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ च्या सुमारास अभिनेता अक्षय कुमार गेला आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा केली.
7 वर्षांपूर्वी -
मीरारोडचे रहिवासी मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकाकुल, पण भाजप नेते पार्टीत दंग
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ भारतीय जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली असताना मीरारोडचे स्थानिक भाजप नेते पार्टीत दंग झाले आहेत. भाजपचे स्थानिक नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस स्थानिक नेतेमंडळी तसेच आमदारांनी एकदम धुमधडाक्यात साजरा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईचे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्नं करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४ जवानांना वीरमरण आले आहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले आहेत. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सलमान नाही, शहीद शुभम मुस्तापुरे आम्हाला तुम्ही महत्वाचे!
शहीद शुभम मुस्तापुरे आम्हाला तुम्ही महत्वाचे…. सलमान खान नाही ! तुमच्यासारखे वीर सुपुत्र देशाच्या सीमेवर आहेत तो पर्यंत हा देश सुरक्षित आहे. अभिमान आहे आमच्या टीमला की तुझ्यासारखा वीर सुपुत्र या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आला.
7 वर्षांपूर्वी -
शहिद शुभम मुस्तापुरेंचा शेवटचा संदेश..आई-बाबा मी २ दिवसांत गावी येतोय...पण
आई-बाबा मी २ दिवसांत गावी येतोय असा शेवटचा संदेश महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मुस्तापुरे यांनी कुटुंबियांना दिला होता. परंतु नियतीच्या मनात काही दुसरंच होत. महाराष्ट्राचे वीर सुपुत्र शुभम मुस्तापुरे जम्मू- काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर एकच शोककळा पसरली.
7 वर्षांपूर्वी -
भारतावर पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला, लष्कराचे ४ वीर जवान शहीद.
पाकिस्तान ने पुन्हां शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळ तुफान गोळीबार आणि तोफगोळ्यांचा प्रचंड मारा केला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN