Rajasthan Assembly Election | नो मोदी, फक्त गेहलोत, राजस्थानच्या मतदारांना पुन्हा काँग्रेस सरकार हवं, सर्व्हेत नो मोदी मॅजिक
Rajasthan Assembly Election | राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला दिलासा देणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्व्हेनुसार राज्यात काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करू शकते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का मिळणार आहे. कारण दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याचा राजस्थानमधील इतिहास यंदा काँग्रेस पक्ष खंडित करणार आहे.
8 महिन्यांपूर्वी