TARC Share Price | झुनझुनवालांचा फेवरेट शेअर! TARC शेअरने घसघशीत परतावा दिला, अवघ्या 3 महिन्यांत पैसे डबल
TARC Share Price | शेअर बाजारात बिग बूल या नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी TARC कंपनीचे शेअर्स खरेदी करून जबरदस्त नफा कमावला आहे. अवघ्या तीन महिन्यांत TARC कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास डबल केले आहेत. ज्या लोकांनी तीन महिन्यांपूर्वी TARC लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य दोन लाख रुपये झाले आहेत. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी TARC कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 62.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी