14 December 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Fact Check | प्रचंड महागाई, बेरोजगारीमुळे देशात मोदी लाट संपुष्टात, आता भाजप नेत्यांकडून 'लाटांचे' जुने व्हिडिओ शेअर करत मार्केटिंग

Fact Check

Fact Check | नरेंद्र मोदी यांनी एका सभेत गर्दीसमोर हात हलवल्याची 30 सेकंदांची क्लिप अमित मालवीय आणि प्रीती गांधी यांच्यासह भाजप राजकारण्यांकडून शेअर केली जात आहे, काही भाजप नात्यांनी हा व्हिडिओ कच्छमध्ये शूट केल्याचा दावा केला आहे तर काहींनी हा व्हिडिओ मंगळुरूचा असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी नर्मदा कालव्याचे उद्घाटन केल्यानंतर २८ ऑगस्ट २०२२ रोजी कच्छ जिल्ह्यातील भूज येथे रोड शो केला. त्यांनी २ सप्टेंबर रोजी मंगळुरूला भेट दिली जिथे त्यांनी ३,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली असा दावा करण्यात आला होता.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय :
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 2 सप्टेंबर रोजी #Mangaluru हॅशटॅगसह हा व्हिडिओ ट्विट केला होता, ज्यात असे सूचित केले होते की हा व्हिडिओ मंगुलुरूमध्ये शूट करण्यात आला होता. नंतर फॅक्ट चेक समोर आल्यावर खोटं पकडलं जाताच त्यांनी व्हिडिओ डिलीट केला. पण तोपर्यंत माध्यमांनी स्क्रिनशॉट घेतले होते.

Amit-Malviya

तसेच भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी 28 ऑगस्ट रोजी (भुज रोड शोचा दिवस) हाच व्हिडिओ ट्विट केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “#Kutch जनतेने आज आमचे आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांचे हे जोरदार स्वागत केले. अकल्पनीय उत्साह! असे म्हणत २०१९ मधील निवडणुकीतील जुना व्हिडिओ शेअर केला.

मोदींच्या ट्विटर वॉलवर आणि भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरून हे व्हिडिओ २०१९ मधील निवडणुकीच्या प्रचारातील आहेत आणि ते तुम्ही खाली तारखेसहित पाहू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Fact Check PM Modi 2019 Kolkata rally video shared by BJP leaders as recent rally check details 03 September 2022.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x