13 December 2024 8:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Viral Video | प्रेमी युगल बाईकवरून भरधाव वेगाने, स्पीड ब्रेकरवर मुलगी 5 फूट ऊंच उडाली, पुढे घडलेला चमत्कार व्हिडिओत पहा

 Video Viral

 Video Viral | ऐकावं ते नवलंच! दिवसेंदिवस तरुणांमधील गाडी आणि वेग यांचे भुत चढत आहे. बाजारात आलेल्या नवीनतम गाड्या, त्यांचे होणारे फायरिंग आणि त्याचा वेग या गोष्टींना कुठे तरुण मंडळी भरीस पडत आहे म्हणायला हरकत नाही. रोज नवनवीन व्हिडाओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. तर चला पाहू नक्की या व्हिडीओमध्ये आहे तरी काय.

व्हायरल व्हिडीओचे प्रकरण काय?
अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडीओ तुमचा श्वास रोखून धरेल. या व्हिडीओमध्ये एक भरधाव वेगाने येणारी स्कूटी जो एक तरूण मुलगा चालवत आहे. त्याच्या मागे मुलगी बसलेली आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही त्या मागे बललेल्या मुलीची किव येईल.

स्कूटीचा वेग किती असेल?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा भरधाव वेगाने स्कूटी चालवत आहे आणि त्याच्या मागे एक मुलगी बसलेली आहे. तो मुलगा किमान 50 ते 60 च्या स्पीडने स्कूटी चालवत होता आणि एका ऊंच भागावरून जेव्हा त्याने गाडी घेतली तेव्हा मागे बसलेली मुलगी 5 फूट वर ऊंच उडाली, ती मुलगी नशीबवान आहे कारण ती रोडवर पडली नाही अन्यथा तिची अवस्था बिकट झाली असती. यातून ही आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रकार घडल्यानंतरही तो मुलगा गाडी भरधाव वेगानेच घेत होता.

व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट
व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत 2k पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अर्पित नावाच्या युजरने लिहिले आहे की, गाडीवरील मुलगी पडली असती तर तिला तिचा जीव गमवावा लागला असता. तर विवेक नावाचा युजर लिहितो की, ‘खरचं लोक किती बेफिकीर असतात.’ तसेच नीलेश नावाच्या आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘अशा लोकांवर कडक कारवाई व्हायला हवी.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Girl jumped 5 feet air bike watch Video Viral Checks details 16 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x