14 December 2024 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Viral Video | बिबट्या आंब्याच्या झाडावर चढला खरा, पण असा अडकला की खाली उतरविण्यासाठी फायर ब्रिगेड आली... पहा व्हिडीओ

Leopard Video

Leopard Video | तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या घरा शेजारील झाडावर बिबट्या चढला आहे. बिबट्या झाडावर सजरित्या चढू शकतो मात्र उंच झाडावरून खाली कसा उतरणार? असाचं एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये बिबट्या उंच झाडावर चढला आहे मात्र त्याला आता खाली उतरणे मुश्किल झाले आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हे चित्र दिसून येईल. जेव्हा तो झाडावर चढतो तेव्हा तो वाऱ्याच्या वागाने जातो मात्र खाली उतरणे अश्यक्य आहे. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये आंब्याच्या झाडावर बिबट्या अडकलेला दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये पहा बिबट्याची कमाल
झाडावर चढणे हे बिबट्याचे साहस असले तरी याच आंब्याच्या झाडावरून खाली उतरणे अडचणीचे ठरले आहे. बिबट्याच्या या करामतीला पाहण्यासाठी गाव गोळा झाला किती तरी वेळ तो बिबट्या झाडावर अडकून राहिला मात्र त्याला खाली काही उतरता आले नाही. आणि त्याला खाली उतरवण्यासाठी आक्षरश: अग्निशामक दलाला बोलण्यात आले होते. झाडावर अडकलेल्या या बिबट्याची वन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली आहे.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर
दरम्यान, हा व्हिडीओ IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वन्यजीव व्यवस्थापनामध्ये रोजचे साहस असल्याचे नमूद केले आहे. खरं तरं बिबट्या तिथे कसा पोहोचला असेल आणि खाली उभ्या असलेल्या जमावाने त्याला वेढले असेल याची कल्पनाही आपणं करू शकणार नाही. कोणालाही इजा न होता आम्हाला त्यालाही वाचवायचे होते. प्रवीण कासवान यांनी एका ट्विटर थ्रेडवर सांगितले की, ही घटना सुमारे 3 महिने जुनी आहे या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन पथकाला 7 ते 8 तास लागले आणि आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Leopard ride on mango tree video viral on social media checks details 21 September 2022.

हॅशटॅग्स

Leopard Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x