15 December 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Viral Video | बापरे, मुलीच्या कानामध्ये साप गेला, डॉक्टरांची सुद्धा सापाला कानातून बाहेर काढताना होणारी कसरत कॅमेऱ्यात कैद

Video Viral

Video Viral | सोशल मीडियावर रोज काहीना काही तरी व्हायरल होत असतं मात्र काही दिवसांपासून असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, एका मुलीच्या कानामध्ये साप गेला आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही शहारा येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर साधनांच्या साहाय्याने त्या सापाला कानातून बाहेर काढत आहेत.

व्हिडीओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर साधनांच्या साहाय्याने त्या सापाला कानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही करता तो साप बाहेर यायचे नाव घेऊना तो सतत त्याचे तोंड चावण्यासाठी उघडत आहे त्यामुळे डॉक्टरांना त्यामध्ये यश मिळेणा. अध्याप याबाबत माहिती समोर आली नाही की हा व्हिडीओ कोणत्या गावातील आहे.

व्हायरल व्हिडीओला युजरच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक घाबरत आहेत. दरम्यान, या व्हिडीओवर काही यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे तर एकाने म्हटले की, ‘मुलगी जंगलात झोपली होती का?’ दुसऱ्याने लिहीले की, हा डॉक्टर त्या सापाला बाहेर काढत आहे का, आतमध्ये ढकलत आहे.

व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला
चंदन सिंह नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हिच्या कानात साप गेला आहे.’ दरम्यान, व्हिडीओ शेअर करताच काही वेळातच सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Snake Stuck In Girls Ear Video Viral Checks details 17 September 2022

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x