15 December 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Viral Video | महिलांचा तुफान ग्रुप डान्स, पण अचानक जमीन धसली आणि त्या सर्वजणी खड्ड्यात खाली गेल्या, व्हायरल व्हिडीओ पहा

Womens Dance Video Viral

Viral Video | सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी डान्स चांगला असतो तर सिचव्हेशन खराब असते असाच एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला डान्स करताना दिसत आहेत आणि अचानक त्यांच्या सोबत असे काही घडते जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.

डान्स करताना अचानक महिला खड्ड्यामध्ये पडल्या
आज आपण असा व्हिडीओ बघणार आहोत जो पाहून काळीज हादरेल. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही महिला डान्स करत आहेत आणि जोरजोरात उड्या मारत आहेत. डान्स करताना काही सेकंदामध्ये तिथे खड्डा पडतो आणि सर्व महिला त्या खड्यामध्ये जातात. डान्स वेळी प्रत्यक्षात फरशी तुटली आणि महिला जमिनीत दबल्या. हा व्हिडीओ ब्राझील मधील आहे जिथे 7 महिला पार्टीचा आनंद घेत आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये गॅब्रिएलाने सांगितले की, सर्वजण तिच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमले होते आणि काही लोक सिंक होलच्या वर उभे राहून प्रसिद्ध पोर्तुगीज गाण्यावर नाचत होते, तेव्हा सिंक होलचा वरचा भाग तुटला आणि नाचणाऱ्या महिला खड्ड्यात पडल्या, त्या खड्ड्यात पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करून त्यांना बाहेर काढले. गार्बिएला यांनी सांगितले की या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि या घटनेनंतर कामगारांना हा सिंक होल दुरुस्त करण्यासाठी बोलावले जेणेकरून पुढील वेळी अशी दुर्घटना घडता कामा नये. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, अनेक यूजर्स याला अपघात म्हणून पाहत आहेत तर काही युजर्स हे पाहून हसत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vial video of women’s Dance suddenly disappear social media trending checks details 30 September 2022.

हॅशटॅग्स

Dance Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x