3 May 2024 6:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Viral Video | स्कुटी चालवणाऱ्या मुलीने पार्क केलेल्या बाईकला मागून धडक दिली, जाब विचारल्यावर दिलेल्या उत्तराने नेटिझन्स हादरले, व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर तुमच्या बघण्यात मुलींच्या गाडी चालवण्याबाबत व्हिडीओ समोर आले असतील किंवा तुम्हांला ही गोष्ट रिअॅलिटीमध्ये अनुभवायला देखील मिळाली असले. दरम्यान, इंटरनेटवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलगी स्कुटी शिकताना दिसत आहे आणि रोडच्या कडेला उभ्या असलेल्या मुलाच्या गाडीला धडक मारते. व्हिडीओ पाहून धराल पोट.

मुलीचा व्हिडीओ झाला व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जिथे स्कूटी चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. यामध्ये ती असे काम करते की पाहणाऱ्याला हसू आवरणार नाही. खरं तर मुलगी रस्त्यावर आरामात स्कूटी चालवत होती आणि तिच्या पाठीमागे आणखी एक व्यक्ती बसली होती, पण त्यानंतर मुलीचे नियंत्रण बिघडले. यामुळे स्कूटी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकीवर आदळते. फ्रेममधला हा सीन तुम्ही पाहीला तर हसू आवरणं कठीण होईल.

पार्क केलेल्या दुचाकीला धडक
वास्तविक, दुचाकीला धडक दिल्यानंतर मुलगी त्या मालकाशी भांडायला सुरुवात करते. बाईक नीट न चालवल्याचा आरोप देखील ती त्यांच्यावर करते. या मुलाने उत्तर दिले की तो बाईकही चालवत नाही, पण त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे आहे आणि यावर मुलीने अप्रतिम युक्तिवाद केला. तो म्हणाला मग गाडी रस्त्याच्या मध्ये उभी करायची का? मुलीचा असा युक्तिवाद ऐकून बिचारा मुलगाही हादरला. मुलीने रस्त्यात मुलाला त्याच्या चुकीबद्दल खडसावल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SAKHT LOGG 🔥 (@sakhtlogg)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of scooty girl hit parked bike video trending on social media checks details 05 October 2022.

हॅशटॅग्स

Girl Driving Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x