14 December 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

Viral Video | शाळेतील लहान मुलांना नृत्यातून शिकवण्याची भन्नाट पद्धत, शिक्षकांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटिझन्स फिदा

Viral Video

Viral Video | प्रत्येक शिक्षकाची मुलांना शिकवण्याची स्वतःची एक पद्धत असते. पण मुलांना प्रत्येक गोष्ट खेळातून शिकविल्यास त्यांना ती चांगली लक्षात राहते असं म्हटलं जातं. कारण त्यामुळे लहान मुलांना अभ्यासाचा अजिबात कंटाळा येत नाही हा त्यामागचा उद्देश असतो. तसाच, मुलांना शिकवण्याचा अनोखा मार्ग शोधणारे शिक्षक फारच कमी आहेत. अशाच एका शिक्षकाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर समोर आला आहे, जो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मास्टर साहेब बाकीच्या शिक्षकांना मुलांना मस्तीत शिकवण्याचं प्रशिक्षण देत आहेत. हा प्रकार पाहून लोकांना खूप मजा येत आहे.

शिकवण्याची आश्चर्यकारक शैली :
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मास्टर साहेब आपल्या सहकाऱ्यांना शिकवण्याचं प्रशिक्षण देताना दिसत आहेत. मुलांना खेळात कसं शिकवायचं, यासाठी त्यांना नृत्यासह अभ्यासाची वाट सापडली आहे असं दिसतंय. ही पद्धत ते आपल्या समवयस्कांना शिकवत आहेत. बाकीचे शिक्षकही त्यांची ही शैली मोठ्या आनंदाने शिकत आहेत. शाळेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नेटकऱ्यांना सुद्धा हा प्रकार आवडला :
मास्टर साहेबांनी दाखवलेली स्टाइल पाहून सोशल मीडिया यूजर्सही चांगलेच प्रभावित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने लिहिले की, “खूप चांगले काम करत आहेत. अशा प्रकारे मुलं आनंदी राहून अभ्यास करतील.” दुसरी व्यक्ती लिहिते, “जर शिक्षकांनी ही पद्धत अवलंबली तर विद्यार्थी जे शिकतील ते कधीच विसरणार नाहीत.

नेमका व्हिडिओमध्ये काय आहे :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of teachers teaching to students with dance check details 26 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x