9 May 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

अमली पदार्थ प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष यांना दिलासा | जामीन मंजूर

Comedian Bharti Singh, Haarsh limbachiyaa, Get bail, Drug case

मुंबई, २३ नोव्हेंबर: ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे (NDPS Court grants Bail). किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.

एनसीबीला तपासात सहकार्य करण्याचे आणि साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करू नये, असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या निमित्तानं बॉलीवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याचा कसून तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत हिंदी सिने-टीव्हीसृष्टीतील अनेकांची चौकशी झाली आहे.

 

News English Summary: Comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachiyaa, who were arrested in a drug case, have been granted bail (NDPS Court grants bail). The fort court has granted him bail on a caste bond of Rs 15,000. Bharti Singh and Harsh Limbachia had filed a bail application in the fort court after their arrest. His bail application was being heard this morning (November 23).

News English Title: Comedian Bharti Singh and Haarsh limbachiyaa get bail in drug case NCB News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या