3 May 2025 12:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

काम की बात | शीख शेतकर्‍यांना पायदळी तुडवा | मन की बात'मध्ये शीख संतांना श्रद्धांजली द्या

TMC MP Mahua Moitra, PM Narendra Modi, Maan Ki Baat

नवी दिल्ली, २७ डिसेंबर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 डिसेंबर) यंदाच्या वर्षातील शेवटचं ‘मन की बात’ द्वारा देशवासियांशी संवाद साधला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. आजच्या 72 व्या एपिसोडसमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.

वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले, ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

याच वेळी मोदींनी संवाद साधताना शीख धर्मियांच्या संतांचा देखील उल्लेख करून त्यांना नमन केलं. त्याचा विषयाचा धागा पकडून टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावताना म्हटलं की, ‘मन की बात’मध्ये शीख संतांना श्रद्धांजली द्या आणि शीख शेतकर्‍यांना पायदळी तुडवा…..काम की बात’ असं म्हणत खिल्ली उडवली आहे.

 

News English Summary: While interacting, Modi also mentioned Sikh saints and paid homage to them. Catching the thread of his subject, TMC leader Mahua Moitra, while lashing out at Prime Minister Modi, said, “In Mann Ki Baat, pay homage to the Sikh saints and trample on the Sikh farmers ….. Kaam Ki Baat”.

News English Title: TMC MP Mahua Moitra slams PM Narendra Modi over Maan Ki Baat news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या