5 May 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

उत्तम व निरोगी शरीरासाठी पाणी कधी प्यावे

उत्तम व निरोगी शरीरासाठी पाणी पिणं खूप आवश्यक आहे. पाणी किती व कधी प्यावे, याचेही नियम आहेत. तसेच पाणी ठराविक वेळेत प्यायलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच अनेक त्रास होत नाहीत.

  1. सकाळी उठल्या नंतर उपाशीपोटी एक ते दोन ग्लास पाणी पिणे चांगले असते.
  2. उपाशीपोटी पाणी प्यायल्यानंतर  ते एक तास नाश्ता करणं टाळा.
  3. पचनशक्ती सुधारुते आणि पोट देखील साफ होते.
  4. व्यायाम सुरु करण्याच्या १५ मिनिट अगोदर एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढण्यास मदत होईते.
  5. जेवताना पाणी पिणे टाळावे. यामुळे अॅसिडिटी आणि अपचनाचे त्रास होणार नाही.
  6. हार्टअटॅकचा झटका येण्यापासून वाचण्यासाठी झोपण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे.
  7. सकाळी उठल्या नंतर आंघोळीच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x