16 May 2024 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
x

कर्ज फेडतो, पण व्याज नाही देणार, कर्जबुडव्या माल्याचा बँकाकडे प्रस्ताव

लंडन : सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये आश्रयासाठी फरार झालेल्या विजय माल्याने बँकांना कर्जाची परतफेड करण्याची दर्शवली आहे. परंतु त्याने घातलेली अट बँका मान्य करणार का प्रश्न आहे. त्याने ठेवलेली अटी नुसार मी केवळ मुद्दल परत करू शकतो परंतु त्यावरील व्याज परत करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

विजय माल्या हा बँकांचे तब्बल ९,००० कोटी रुपये बुडवून लंडनला फरार झाला होता. त्यानंतर संबंधित बँकांनी त्याला दिवाळखोर म्हणून जाहीर केले. ही बातमी प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे, सध्या लंडनमध्ये आश्रयाला असलेल्या माल्याने आज सकाळीच एकावर एक असे ३ ट्विट करून त्याच्याकडील थकित कर्जाची सशर्त परतफेड करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु ते करताना त्यांने बँकाना केवळ कर्जाची मूळ रक्कम देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र व्याज परत करण्यास असमर्थता दाखवली आहे.

नेमके काय ट्विट केले आहेत?

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x