12 May 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

Viral Video | टोल प्लाझाजवळ येताच वेगानं धावणारी रुग्णवाहिका घसरली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | एखाद्याला वेळेवर रुग्णालयात घेऊन जाता यावे आणि त्यांचे प्राण वाचविता यावेत यासाठी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका बोलावली जाते. पण कर्नाटकातील उडुपी येथील कुंदापूरजवळील शिरूर टोल प्लाझावर भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका घसरली. संततधार पावसामुळे रस्ता ओला झाला होता आणि अॅम्ब्युलन्सला ब्रेक लागला नाही. भरधाव वेगातील रुग्णवाहिकेचा तोल ढासळला आणि टोल प्लाझावर धडकली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.

रुग्णवाहिका अपघाताचा हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये ही विनंती.

या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. या व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळते की, भरधाव वेगाने येणारी रुग्णवाहिका पाहून टोल प्लाझाचे कर्मचारी पटकन बॅरिकेड्स काढायला सुरुवात करतात, मात्र या दरम्यान टोल प्लाझाजवळ येताच रुग्णवाहिका घसरते आणि उलटते आणि वेगाने टोल प्लाझावर आदळते, या काळात टोल प्लाझाचे कर्मचारी अपघाताच्या तावडीत येतात.

नेमका व्हिडिओ काय आहे पहा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Ambulance accident at toll plaza check detail here 21 July 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x