12 May 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत 5212 लिपिक पदांसाठी मेगा भरती, पगार 50 हजार, ऑनलाईन अर्ज करा

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 5212 कनिष्ठ असिस्टंट (लिपिक) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय क्लर्क भरतीसाठी २७ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय क्लर्क भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आले आहेत.

एकूण जागा (भारतात) : 5212 पदे

* महाराष्ट्रत एकूण जागा : 747 + 08
* गोवा : 50 + 0

पदाचे नाव – कनिष्ठ असिस्टंट (लिपिक)

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता

वयोमर्यादा :
* वय 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे दरम्यान आहे (म्हणजे 02/08/1994 ते 01/08/2002 दरम्यान जन्मलेले उमेदवार)
* एससी/एसटी +5Yrs, OBC +3Yrs, +10 वर्षे पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट.

पगार : 17,900 रुपये से 47,900/- रुपये + भत्ते

अर्ज शुल्क :
* 750 रुपये /- जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उम्मीदवार
* शुल्क नाही :- एससीसाठी / एसटी / पीडब्ल्यूडी उम्मीदवार

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२२

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचा – येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Recruitment 2022 for 5212 clerk post check details here 07 September 2022.

हॅशटॅग्स

#SBI Recruitment 2022(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x