7 May 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

Hot Stocks | या टॉप शेअर्सनी 5 दिवसात 77 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, पुढेही भरघोस पैसा मिळण्याचे संकेत, स्टॉकची नावं पहा

Hot Stocks

Hot Stocks | तेलाच्या किमतीत अचानक झालेली घसरण, सतत परदेशी गुंतवणूकीचे निर्गमन आणि आठवड्याच्या शेवटी जागतिक बाजारात आलेली तेजी यामुळे शेअर बाजारात मागील आठवड्यात 1.68 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तेजीमध्ये ऑटो क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्र सहभागी झाले होते. आयटी, इन्फ्रा, बँका आणि मेटल स्टॉक, 2 ते 3.5 टक्के वाढले. BSE सेन्सेक्स जवळपास 1,000 अंकांनी वाढून तब्बल 59,793 वर आणि निफ्टी 50 जवळपास 300 अंकांनी वाढून तब्बल 17,833 वर जाऊन पोहोचला आहे. निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक 2 टक्के आणि 3.3 टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळाले. या काळात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारे टॉप शेअर्स आपण या लेखात पाहणार आहोत.

ब्रँडबकेट मीडिया :
ब्रँडबकेट मीडिया ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल सध्या 8.40 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरमध्ये तब्बल 77.08 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा स्टॉक मागील 5 दिवसांत 15.05 रुपयांवरून 26.65 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी स्टॉकमध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊन किंमत 26.65 रुपयांवर पोहोचली होती. 77.08 टक्के परताव्यासह ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयेवर 1.77 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या .

कार्य फॅसिलिटी :
कार्य फॅसिलिटी स्टॉक मुळे मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा झाला होता. या कंपनीचा शेअर 22.90 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 39.60 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या शेअर्समधून गुंतवणूकदारांना तब्बल 72.93 टक्के परतावा मिळाला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 18.51 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 72.93 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मागील आठवड्यात शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 39.60 रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

न्यासा कॉर्पोरेशन:
न्यासा कॉर्पोरेशन कंपनीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 66.80 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील आठवड्यात स्टॉकने तब्बल 66.80 टक्के परतावा मिळवून दिला होता. हा शेअर 5.12 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 8.54 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 66.80 टक्के इतका भरघोस परतावा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 25.62 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात हा शेअर 10 टक्के वाढला होता, आणि 8.54 रुपयांवर जाऊन बंद झाला.

IM+ कॅपिटल :
IM+ कॅपिटल्सनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 63.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचा शेअर 98.70 रुपयांवर ट्रेड करत होता तो 161 रुपयांवर जाऊन पोहोचला. या शेअर्स मधून गुंतवणूकदारांनी 63.12 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 56.38 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात ह्या शेअरमध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली होती आणि शेअर 161 रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

अनुपम फिनसर्व्ह :
अनुपम फिनसर्व्ह कंपनीने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. हा शेअर 1.84 रुपयांवर ट्रेड करत होता तो वाढून 3 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच या शेअर्स मधून गुंतवणूकदारांनी तब्बल 63.04 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 34.69 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली होती, आणि शेअर 3 रुपयांवर जाऊन बंद झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stocks has given huge returns in last 5 trading sessions check details 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x