15 May 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Multibagger Stocks | एक नंबर शेअर, 4260 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक तुमचंही नशीब बदलू शकतो

Multibagger stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी चढ उताराच्या काळातही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक माहिती देणार आहोत, ज्याने केवळ एका वर्षात आपल्या भागधारकांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत तो FMCG सेक्टर मधील एका नावाजलेल्या कंपनीचा स्टॉक आहे. आपण ज्या स्टॉक ची माहिती घेत आहोत तो आहे एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीज कंपनीचा.

एका वर्षात गुंतवणूकदाराना केले लखपती :
एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक असून ह्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती बनवले आहे. या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 572.05 रुपये होती. त्याच वेळी 52-आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत फक्त 12.50 रुपये होती.

5 दिवसांत शेअर्समध्ये 100 रुपयांची वाढ :
एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीजच्या शेअर्सने आपली सर्वकालीन उच्चांकी किंमत गाठली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये पाच दिवसात 4.99 टक्के वाढ झाली असून किंमत 100 रुपयेने वाढली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशननंतर कंपनीच्या शेअरची किंमत 27.20 रुपयांनी वाढली असून, दिवसाअखेर शेअर 572.05 रुपयेच्या किमतीवर बंद झाला आहे. मागील 5 दिवसांच्या पॅटर्न चार्टवर नजर टाकल्यास असे दिसेल की, कंपनीच्या शेअरमध्ये 21.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील 5 दिवसात कंपनीचा शेअर 101.30 रुपयेने वाढला आहे. 5 दिवसांपूर्वी हा स्टॉक 470 रुपये वर ट्रेड करत होता.

6 महिन्यांतील 1800 टक्क्यांचा परतावा :
स्टॉक चा पॅटर्न चार्ट पहिला तर असे दिसेल की, कंपनीच्या शेअरमध्ये मागील एका महिन्यात 178.10 टक्केची भरघोस वाढ झाली आहे. 17 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर फक्त 205 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आणि एका महिन्यात स्टॉकने इतकी जबरदस्त उसळी घेतली की, शेअरची किंमत 366.35 रुपयांपर्यंत गेले आहे. याशिवाय 6 महिन्यांत शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,829.34 टक्क्यांचा मल्टी बॅगर परतावा कमावून दिला आहे. या सहा महिन्यात स्टॉकची किंमत वाढून 542.40 रुपयांपर्यंत गेली आहे.

कंपनीच्या व्यवसायाची सविस्तर माहिती :
Amber Protein Industries Ltd कंपनीचा मुख्य व्यवसाय हा उच्च दर्जाचे खाद्यतेल विकण्याचा आहे. या कंपनीची स्थापना 1992 साली अहमदाबाद शहरात झाली होती. कंपनीच्या काही प्रसिद्ध ब्रँड पैकी काही ब्रँड्स खालील प्रमाणे आहेत, त्यात अंकुर रिफाइंड कॉटनसीड ऑइल, अंकुर रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल, अंकुर रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि अंकुर रिफाइंड कॉर्न ऑइल या उत्पादनाचा समेवश होतो. कंपनीचा खाद्य तेल शुद्धीकरण कारखाना चांगोदर या ठिकाणी चालू असून त्याची शुद्धीकरण क्षमता रोजची 110 टन आहे.

1 लाख गुंतवणुकीवर दिला 43 लाख परतावा :
जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर आता तुमची गुंतवणूक वाढून 77.82 लाख रुपये झाली असती. कारण मागील पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7,682.99 टक्के पेक्षा अधिक मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी एम्बर प्रोटीन इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर केली असेल, तर आज तुमचे गुंतवणूक मूल्य 43.60 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stocks of Amber Protein Industries share price return on 18 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x