2 May 2024 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

इस्त्रोची भव्य कामगिरी! एमिसॅटसह २८ देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले

ISRO, DRDO, Technology

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज आणखी एक नवा इतिहास रचला आहे. श्रीरहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅटसह विविध देशांचे नॅनो उपग्रह अवकाशात झेपावले आहेत. यात उपग्रहात भारताचा एक, अमेरिकेचे 24, लुथानियाचे 2 तर स्पेन आणि स्विजर्झलँडचे प्रत्येकी एक अशा तब्बल २९ उपग्रहांचा समावेश आहे.

त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पीएसएलव्ही मालिकेतील हे 47 वं मिशन ठरणार आहे. सर्वप्रथम एमिसॅट अंतराळात 749 किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित केला जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित 28 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी 504 किलोमीटर अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x