6 May 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Upcoming IPO | आले रे आले IPO आले, एक नव्हे तर दोन IPO लाँच होतं आहेत, सुरुवातीलाच कमाईची सुवर्ण संधी, डिटेल्स पहा

Upcoming IPO

Upcoming IPO | सध्या तुम्ही ‘इनिशियल पब्लिक ऑफरिंग’ म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी दोन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जाणार आहे. या कंपन्यांचे नाव आहे, ‘Macfos Limited’ आणि ‘Sealmatic India’. या दोन SME कंपन्यांचे IPO शुक्रवारी लॉन्च करण्यात आले आहेत. तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकता. या दोन्ही कंपन्याचे आयपीओ स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच तुम्हाला यातून नफा मिळण्याची शक्यता अधिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या IPO बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos IPO Stock Price | Sealmatic India Share Price | Sealmatic India Stock Price)

Macfos Limited IPO :
या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. या IPO इश्यू मध्ये प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 2,328,000 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. म्हणजेच या कंपनीने IPO द्वारे 24 कोटी भांडवल उभारणी करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हा IPO पूर्ण OFS अंतर्गत जारी करण्यात आला आहे. ग्रे मार्केटमध्ये हा IPO स्टॉक 60 रुपये प्रीमियम किकती ट्रेड करत आहे. 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होतील. ‘BigShare Services Private Limited’ फर्मला या IPO इश्यूसाठी रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

सीलमेटिक इंडिया IPO :
या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खल्या करण्यात आला आहे. त्यासाठी कंपनीने शेअरची किंमत बँड 220 ते 225 रुपये प्रति इक्विटी शेअर जाहीर केली आहे. कंपनीने या IPO मधून 56 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखली आहे, त्यापैकी 41.6 कोटी व्यापार खर्च केले जाणार आहे. आणि व्यापार विस्तार योजनेसाठी कंपनीने 18,50,00 फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. उर्वरित 14.6 कोटी रुपये जमा करण्यासाठी कंपनी 6,49,600 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करेल. सध्या हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 25 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Upcoming IPO of Macfos IPO and Sealmatic India IPO check details on 18 February 2023.

हॅशटॅग्स

#Upcoming IPO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x