10 May 2024 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Vishnu Prakash IPO | दणक्यात एंट्री होणार! विष्णू प्रकाश आर पुंगलिया IPO शेअर पहिल्याच दिवशी 55 टक्के परतावा देण्याचे संकेत, GMP पहा

Vishnu Prakash IPO

Vishnu Prakash IPO | विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO ला शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बोली प्राप्त झाली होती. या कंपनीचा IPO एकूण 88 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड कंपनीचा IPO 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

ग्रे मार्केटचा आढवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे ग्रे मार्केटमध्ये 54 रुपये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 99 रुपये निश्चित केली होती. म्हणजेच ज्या लोकांना हा IPO स्टॉक इश्यू होईल, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर 55 टक्के परतावा मिळेल.

विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनी IPO प्रतिसाद

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीच्या IPO मध्ये भरभरून बोली लावली आहे. या IPO इश्यूला एकूण 192.4 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली आहे. 28 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच IPO च्या शेवटच्या दिवशी हा IPO 87.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. शेवटच्या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली बोली सादर केली होती. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 31.87 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आणि कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 12.85 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. IPO च्या दुसऱ्या दिवशीपर्यंत फक्त 10.63 पट बोली प्राप्त झाली होती. आणि बाकीची सर्व बोली शेवटच्या दिवशी प्राप्त झाली.

कंपनीबद्दल थोडक्यात

विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड या राजस्थान स्थित कन्स्ट्रक्शन कंपनीने आपल्या आयपीओद्वारे खुल्या बाजारातून 308.88 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निश्चित केले आहे. या IPO ऑफरमध्ये फक्त फ्रेश शेअर्स इश्यू करण्यात आले आहेत. विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड कंपनीने 23 ऑगस्ट 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून 91.77 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यामध्ये कॉपथल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट, बीएनपी परिबास आर्बिट्रेज क्वांट म्युच्युअल फंड, मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी, सोसायटी जनरल, कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स, यासारख्या दिग्गज संस्था सामील होत्या.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Vishnu Prakash IPO for investment on 30 August 2023

हॅशटॅग्स

Vishnu Prakash IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x