8 May 2024 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Gold Rate Today | बापरे! लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव मजबूत वाढले, खरेदीपूर्वी आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. जाणून घेऊयात सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात हलका फरक पडू शकतो.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61437 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी या सोन्याचा दर 60888 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अशा प्रकारे संपूर्ण आठवड्यात सोन्याचा दर 549 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला.

आज चांदीचा भाव किती?
चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्या आठवड्यात त्यातही वाढ नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 73046 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 72561 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडय़ात चांदीचा भाव ४८५ रुपये प्रति किलोच्या वाढीसह बंद झाला.

आज उच्चांकी पातळीपेक्षा सोन्याचा भाव किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव 148 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेला होता. चांदी 3418 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आठवड्यात कोणत्या कॅरेटच्या सोन्याच्या दरात किती फरक?

10 कॅरेट सोन्याचा भाव
शेवटच्या दिवशी 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 35941 रुपये होता. गेल्या आठवडाभरात ते ३२१ रुपयांनी महाग झाले आहे.

14 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर शेवटच्या दिवशी 46078 रुपये होता. गेल्या आठवडाभरात तो ४१२ रुपयांनी महागला आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव
शेवटच्या दिवशी 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर 56276 रुपये होता. गेल्या आठवडाभरात ते ५०३ रुपयांनी महाग झाले आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव
शेवटच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचा भाव म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 61191 रुपये होता. गेल्या आठवडाभरात ते ५४७ रुपयांनी महाग झाले आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव
शेवटच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा भाव म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 61437 रुपये होता. गेल्या आठवडाभरात ते ५४९ रुपयांनी महाग झाले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details on 26 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x