8 May 2024 12:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

TTML Share Price | TTML सहित 5 शेअर्सच्या टेक्निकल चार्टवर बुलीश मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार, तेजीचे संकेत

TTML Share Price

TTML Share Price | मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. BSE सेन्सेक्स 33 अंकांच्या वाढीसह 74119 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 19 अंकांच्या वाढीसह 22493 अंकांवर क्लोज झाला होता.

सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तज्ञांनी निवडलेल्या सहा स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी टेक्निकल चार्टवर बुलीश मूव्हिंग एव्हरेज क्रॉसओव्हर तयार केला आहे. हा बुलीश क्रॉसओव्हर मजबूत वाढीचे संकेत देत आहे.

सेंच्युरी टेक्सटाइल :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1530.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 770305 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 1,467.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Tejas Networks :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 766.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 855222 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के घसरणीसह 737.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चंबळ फर्टिलायझर्स :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 372.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 6539905 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 374.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1745.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,60,140 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.73 वाढीसह 1745.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चोला फिन होल्डिंग्ज :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1080.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 52311 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 1,100.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा टेली सर्व्हिसेस :
मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 89.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्सची ट्रेडिंग व्हॉल्यूम 2,02,78,143 होती. तर आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.17 टक्के घसरणीसह 86.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 11 March 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x