16 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | IIFL सिक्युरिटी फर्मने दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, पुढील 3 वर्षांमध्ये मोबाईल सेवांच्या शुल्कात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल, रिलायन्स जिओ यासारख्या दूरसंचार कंपन्यांना थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्सबाबत सकारात्मक तेजीचे संकेत मिळत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

IIFL सिक्युरिटी फर्मने INDUS Towers कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 379 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.63 टक्के वाढीसह 350 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर तज्ञांनी 14 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 13.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. Vodafone Idea कंपनीचा फॉलो-ऑन-पब्लिक ऑफर 18 एप्रिल रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

भारती एअरटेल कंपनीच्या शेअर्सवर तज्ञांनी 1379 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 1,269.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एअरटेल कंपनीचा EBITDA 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 19 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x