16 May 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या

Tata Chemicals Share Price

Tata Chemicals Share Price | मागील काही महिन्यापासून सोडा ॲशच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. सोडा ॲश जागतिक बाजारात 3 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे सोडा ॲश उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण काही सोडा ॲश तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )

टाटा केमिकल्स :
आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के घसरणीसह 1,096.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

DCW :
आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के घसरणीसह 55.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

GHCL :
आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के वाढीसह 507.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1 टक्के परतावा दिला आहे. मागील तीन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 13 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 120 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Chemicals Share Price NSE Live 19 April 2024.

हॅशटॅग्स

Tata Chemicals Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x