29 April 2024 4:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीकडून 80 कोटी रुपयांचे वीज बिल

The power company, Electricuty bill, 80 crore, grandfather

मुंबई, २४ फेब्रुवारी: मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने 80 कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ 2 महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वसईतील रहिवासी गणपत नाईक यांची प्रकृती बिघडल्यानंतर आता त्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मुंबईतील वीजपुरवठा कंपनी महावितरण कडून 80 कोटी 13 लाख 89 हजार 6 रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. नाईक कुटुंब वसईत 20 वर्षांपासून गिरणी चालवत आहे. लॉकडाऊनमुळे, त्याचा व्यवसाय असाही ठप्प झाला आहे. आता एवढ्या मोठ्या बिलानंतर कुटुंबांने पुढे काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पूर्वी प्रत्येक महिन्यात 54 हजारांचे बिल होते:
गणपत नाईक म्हणतात की विद्युत विभाग हे कसे करू शकते. बिल पाठवण्यापूर्वी ते कोणत्या मीटरची तपासणी करत नाहीत? असे कसे एखाद्याला चुकीचे बिल पाठवू शकतात? आतापर्यंत दरमहा जास्तीत जास्त वीज बिल 54 हजारांवर आले आहे. लॉकडाउन दरम्यान गिरणी कित्येक महिन्यांपासून बंद होती, असे असुनही दोन महिन्याचे (डिसेंबर आणि जानेवारी) एवढे बिल कसे येऊ शकते.

 

News English Summary: The power company sent a bill of Rs 80 crore to the 80-year-old grandfather, who lives in the Vasai area of Mumbai. What is special is that this bill is only for 2 months. Seeing this, grandfather’s blood pressure rose and he was admitted to the hospital.

News English Title: The power company sent a bill of Rs 80 crore to the 80 year-old grandfather news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x