19 March 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 20 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Salasar Techno Share Price | अवघ्या 21 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल RailTel Share Price | कमाईची संधी! अवघ्या 3 दिवसांत 20% परतावा आणि 7 दिवसात कंपनीला 3 कॉन्ट्रॅक्ट मिळाले Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या DroneAcharya Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय हा शेअर, वेळीच खरेदी करा, ऑर्डरबुक मजबूत झाली Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

MAH MBA CET Result 2021 | सीईटीचा निकाल लवकरच जाहीर होणार

MAH MBA CET Result 2021

मुंबई, ०५ ऑक्टोबर | महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MBA/ MMS आणि MHT-CET परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ च्या आसपास जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. ही प्रवेश परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात (MAH MBA CET Result 2021) आली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन ताजे अपडेट्स आणि निकालाची अधिक माहिती पाहू शकतात.

MAH MBA CET Result 2021. The State Common Entrance Test Cell, Maharashtra, will soon be announcing the MAH CET result 2021 for MBA/MMS. As per the MAH CET result 2021 date announced by Higher and Technical Education Minister :

दरम्यान, हे ध्यानात घ्यावे की इंटरनेटवर ‘admitcardbuilder’ नावाची अनधिकृत लिंक फिरत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने महाराष्ट्र सीईटी निकाल 2021 बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सीईटी स्कोअरकार्डमध्ये नाव, परीक्षा, परीक्षेची तारीख, पर्सेंटाइल स्कोअर, राज्यस्तरीय रँक असे तपशील असतील. गेल्या वर्षी, एकूण १,१०,६३१ उमेदवारांनी एमएएच एमबीए/एमएमएस परीक्षेला हजेरी लावली होती, तर यावर्षी ही संख्या वाढून दीड लाख झाली आहे. महाराष्ट्र सीईटी निकाल २०२१ चे काही आवश्यक तपशील तुमच्या संदर्भासाठी पुढे शेअर केले आहेत.

Steps to check the MAH CET result 2021 for MBA/ MMS:
Candidates can refer to the following steps while downloading the result of MAH CET 2021:
Step 1:
Visit the official MAH CET website -cetcell.mahacet.org.

Step 2:
The link will redirect the candidates to the MAH CET exam result page. From there, enter the CET application number and date of birth.

Step 3:
After entering the valid details, click on the “View Result” button.

Step 4:
MAH CET result 2021 will be displayed on the screen.

Step 5:
Students can check their overall percentile in the downloaded MAH CET scorecard and take a printout for future references.

Details provided on the MAH MBA CET scorecard 2021:
* Student’s name
* Candidate’s father and mother name
* Roll number of the candidate’s
* Application number
* Category
* Overall MBA/ MMS CET percentile
* MAH CET 2021 result date
* The IP address of the candidate computer which scorecard downloaded
* Date and time of downloading MAH CET score card

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MAH MBA CET Result 2021 result will be declare soon.

हॅशटॅग्स

#CET EXAM 2021(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x