17 May 2021 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

चिंतामणीरावांच्या नजरेतून: शिवसेना मराठी माणसांना मूर्ख समजू लागली आहे का?

संदर्भ : हे आहेत चिंतामणीराव, एक सामान्य मराठी माणूस ज्यांच्या कुटुंबाने यांना मोठ्या अपेक्षेने २०१४ च्या निवडणुकीत मोठ्या आशेने मतदान केलं. परंतु सत्तेत येऊन साडेचार वर्षाचा कार्यकाळ उलटला तरी ना विकास दिसला ना सामान्य माणसाचे दैनंदिन प्रश्न सोडवले. साडेचार वर्ष केवळ राजीनामा नाट्य आणि स्वतःच सत्तेत असून सत्ताधाऱ्यांवरच टीका करणे हे यांचं न उमगलेलं कोड. त्यामुळे यांच्या विकास शून्य आणि स्वार्थी राजकारणाचाच चिंतामणीरावांना अक्षरशः वीट आला आहे आणि आपल्या कुटुंबाची २०१४ च्या निवडणुकीतील सर्व मतं ही निव्वळ वाया गेली आहेत असे त्यांचे ठाम मत झाले आहे. मराठीला महाराष्ट्रातच एकटं पाडून ‘उत्तर भारतीय सन्मान’ जपण्यात व्यस्त झालेला पक्ष आता मराठीची गळचेपी करताना दिसत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शेवटी चिंतामणीरावांच्या मनात एक वेगळाच विचार घर करून बसला आहे. तुम्हीच बघा व्यंगचित्रात

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x