12 December 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

कारवाई दरम्यान अर्नबचा महिला पोलिसांवर हल्ला | मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

FIR registered, Republic TV, Editor in chief Arnab Goswami, Mumbai Police

मुंबई, ४ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्ही वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Chief Editor Arnab Goswami) आज पहाटे ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यादरम्यान घरी आलेल्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णबने केला होता. मात्र तो रायगडमधील कोर्टने फेटाळला आहे. उलटपक्षी अर्णब गोस्वामी यांनीच पोलिसांच्या कारवाई दरम्यान उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

ANI वृत्तसंस्थेने गुन्हा नोंद झालेल्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. रायगड आणि मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) एकत्रित पथक जेव्हा अर्णबच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी कारवाईसाठी पथकासोबत उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यावर कथित हल्ला केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: Republic TV Chief Editor Arnab Goswami was arrested in connection with Naik’s suicide case at 7 am today. Meanwhile, Arnab had alleged that he was beaten by the police who came to his house. However, it has been rejected by the court in Raigad. On the contrary, it was Arnab Goswami who allegedly beat up a female police officer who was present during the police operation. Mumbai Police has registered a case in this regard.

News English Title:  FIR registered against Republic TV Editor in chief Arnab Goswami for allegedly assaulting a lady police officer News updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x