27 April 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
x

VIDEO | हॉटेलमध्ये तंंदूर रोटी बनवताना किळसवाणा प्रकार

Delhi police, Mohammad Ibrahim, spitting, tandur Rotis

नवी दिल्ली, १९ मार्च: दिल्लीमधील ख्याला भागातील चांद हॉटेलमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये चांद हॉटेलमध्ये दोघे भट्टीवर तंदूर रोटी बनवत आहेत. परंतु, यावेळी यातील एकजण तंदूर रोटी तयार करुन झाल्यानंतर तिला भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंतोय. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाराची गंभीरपणे दखल घेत हॉटेलमधील दोन्ही आरोपींना तब्यात घेतले.

समाज माध्यमांवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद इब्राहिम आणि साबी अनवर अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी IPC च्या 269, 270, 273 कलमांतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, प्राथमिक तपासादरम्यान बऱ्याच धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलकडे अधिकृत परवाना मिळाला नसल्याचे समोर आले आहे. परवाना नसल्यामुळे हॉटेल मालकावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनेकांनी रोटीवर थुंकणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याची मागणी केलीये.

 

News English Summary: The incident took place at Chand Hotel in Khyala area of ​​Delhi. In the video, the two are making tandoor roti at the kiln at Chand Hotel. But this time, one of them, after making tandoor roti, spit on it before putting it in the oven. This type is captured on camera. A similar complaint was lodged with the Delhi Police after the video of the incident went viral. Police then took the matter seriously and recovered both the accused from the hotel.

News English Title: Delhi police arrests Mohammad Ibrahim and Anwar for spitting on Rotis news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x