16 December 2024 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

ED notice, Vishwajeet Kadam, wife Swapnali Kadam, Avinash Bosale

मुंबई, २८ जानेवारी: महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि आमदारांच्या पाठीमागे लागलेला सक्तवसुली संचालनालय अर्था ईडीचा (ED) ससेमिरा अजूनही कायम आहे. आता राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

27 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती. स्वप्नाली भोसले या अविनाश भोसले यांची कन्या असून विषयी विश्वजीत यांची पत्नी आहे.

ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यानुसार त्या आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात जाऊ शकतात. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांची चौकशी होणार आहेत.

 

News English Summary: Avinash Bhosale, a builder from Pune, was interrogated by the ED on November 27, 2020. Swapnali Bhosale is the daughter of Avinash Bhosale and is the wife of Vishwajeet Kadam.

News English Title: ED notice to minister Vishwajeet Kadam wife Swapnali Kadam news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x