महत्वाच्या बातम्या
-
SBI FD Interest Rates | SBI ते बैंक ऑफ इंडियासहित, HDFC, ICICI बँक FD चे व्याजदर बदलले, फायदा की नुकसान?
SBI FD Interest Rates | मुदत ठेवी अर्थात एफडी योजना हे देशातील गुंतवणुकीचे नेहमीच लोकप्रिय माध्यम राहिले आहे. एफडी योजना निश्चित परताव्यासह सुरक्षिततेची हमी देतात. सध्या विविध बँका आपल्या एफडी योजनांवर आकर्षक व्याज दर देत आहेत. अशावेळी सरकारी आणि खासगी बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजदरांची तुलना नेहमीच केली जाते.
22 दिवसांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, वेळीच एन्ट्री घ्या, संयम राखल्यास श्रीमंत करेल शेअर
Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO मार्च 2018 मध्ये 83 ते 85 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करून ठेवेल होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पट वाढले आहेत. ( सर्वेश्वर फूड्स कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर्सवर थेट परिणाम होणार, फायदा की नुकसान?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने 2075 रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 6 एप्रिल रोजी आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील हे 63 पैसे ते 8 रुपये किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स, संयमाने श्रीमंत करतील
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 74248 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 22513 अंकांवर पोहचला होता. या महिन्यात कंपन्यानी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही कंपन्याचे शेअर्स तेजीत आले आहेत. अशा काळात जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे.
22 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरला 'या' किंमतीवर मजबूत सपोर्ट, पुढच्या टार्गेट प्राईसबाबत तज्ज्ञांनी काय इशारा दिला?
Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्क्यांच्या घसरणीसह 42.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( झलॉन एनर्जी कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 31 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मालामाल करणार हा स्टॉक
Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. एकेकाळी जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत असलेले अनिल अंबानी कर्जाच्या जाळ्यात अडकले आणि त्यांच्या कंपन्याच्या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, पण तज्ज्ञांच्या नवीन अपडेटने टेन्शन वाढणार?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 158.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. आयआरईडीए कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 214.80 रुपये होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | मालामाल होण्यासाठी टाटा स्टील शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक चार्ट तेजीचे संकेत देतोय?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात टाटा स्टील कंपनी आपल्या मार्च तिमाही कामगिरीचे आकडे घोषित करणार आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. टाटा स्टील कंपनीने आपल्या सर्व अडथळ्यांवर मात केली आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
22 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आजपासून म्हणजेच 8 एप्रिल 2024 पासून तीर्थ गोपीकॉन कंपनीचा IPO ( सार्वजनिक प्रस्ताव ) गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ही कंपनी आपल्या IPO द्वारे 44.40 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. ( तीर्थ गोपीकॉन अंश )
22 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांना मालामाल करणाऱ्या SBI म्युच्युअल फंडाच्या 3 योजना, मिळेल बंपर परतावा
SBI Mutual Fund | आजच्या युगात महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी तुम्ही तुमची बचत चांगल्या ठिकाणी गुंतवावी. तथापि, देशातील मोठी लोकसंख्या अजूनही बँक एफडी किंवा कोणत्याही सरकारी योजनेकडे गुंतवणुकीचा प्राथमिक पर्याय म्हणून पाहते. त्याचबरोबर बँक एफडी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला फारसा परतावा मिळत नाही.
22 दिवसांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, 2 वर्षात ₹1 लाखाचे ₹12 लाख झाले
Bonus Shares | प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन सर्व्हिसेस देणारी प्रोमॅक्स पॉवर लिमिटेड कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देणार आहे. बोनस इश्यू रेशो 1:1 असेल. याचा अर्थ असा की रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असलेल्या भागधारकांना प्रत्येक 1 विद्यमान शेअरसाठी बोनस म्हणून 1 शेअर मिळेल. तसेच रेकॉर्ड तारीख पूर्वी शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुद्धा फ्री बोनस शेअर्स मिळतील. Promax Power Share Price
23 दिवसांपूर्वी -
SBI CIBIL Score | तुमचा क्रेडिट स्कोअर नकळत 500 च्या खाली गेलाय? अशाप्रकारे वाढवा, अन्यथा कर्ज मिळणार नाही
SBI CIBIL Score | अनेकदा अडचणींमुळे किंवा प्राथमिक माहितीच्या अभावामुळे आपला क्रेडिट स्कोअर बराच खाली जातो. अशावेळी अनेकवेळा क्रेडिट स्कोअर 500 च्या खाली पोहोचतो आणि तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. कारण तुमचा क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जात नाही.
23 दिवसांपूर्वी -
Mahila Samman Saving Scheme | कुटुंबातील महिलांसाठी खास योजना, बचतीवर 7.50 टक्के व्याज मिळते, डिटेल्स नोट करा
Mahila Samman Saving Scheme | जर तुम्ही महिला असाल आणि तुमची बचत गुंतवून चांगला नफा कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला खूप उपयोगी आहे. खरं तर केंद्र सरकारने 2023 च्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ नावाची एक योजना सुरू केली होती, ज्यात महिलांना आपली बचत गुंतवल्यावर चांगला परतावा मिळेल.
23 दिवसांपूर्वी -
FD Interest Rates | बँक FD व्याजदर असावा तर असा, या 3 बँक 8.60% व्याज देत आहेत, यादी सेव्ह करा
FD Interest Rates | ठराविक कालावधीनंतर बंपर व्याजासह खात्रीशीर उत्पन्न मिळवण्यासाठी भारतीय ग्राहक अजूनही मुदत ठेवींवर (एफडी) सर्वाधिक अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांत बँकांनी मुदत ठेवींवर अधिक व्याज देण्यास सुरुवात केली आहे.
23 दिवसांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांच्या फायद्याची विशेष योजना, केवळ व्याजातून 12 लाख रुपये मिळतील
Senior Citizen Saving Scheme | निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांची बचत हा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मोठा आधार असतो. त्यामुळे तो हे पैसे अतिशय काळजीपूर्वक ठेवतो. निवृत्तीनंतर बहुतांश ज्येष्ठ नागरिक बँका मुदत ठेवी म्हणजेच एफडी करणे हा सुरक्षित पर्याय मानतात. हे अगदी सुरक्षित आहे पण त्यात व्याजदर कमी आहे. अशापरिस्थितीत आम्ही तुम्हाला एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यात तुमचे पैसे रेग्युलर बँक एफडी इतकेच सुरक्षित असतील पण तुम्हाला एफडीपेक्षा जास्त व्याज दर मिळेल.
23 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | मागील वर्षी 100 टक्के परतावा देणारा टाटा पॉवर शेअर यावर्षी किती टार्गेट प्राईस गाठेल?
Tata Power Share Price | शुक्रवारी टाटा पॉवरचा शेअर वधारला आणि मागील दिवसाच्या बंदच्या तुलनेत 0.097 टक्क्यांनी वाढून 414.50 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात या शेअर्सनी 100 टक्क्यांहून अधिक परतावा देत लक्षणीय वाढ दर्शविली आहे. 52 आठवड्यांच्या उच्चांकी 433.30 रुपये आणि 192.05 रुपयांच्या नीचांकी पातळीसह टाटा पॉवरने बाजारात दमदार कामगिरी केली आहे.
23 दिवसांपूर्वी -
Property Knowledge | आई-वडिलांच्या मालमत्तेत मुलीला किती वाटा मिळतो? लग्नानंतरही हक्क, अन्यथा मुलगा-सुनेला हक्क मिळतो
Property Knowledge | आपल्या समाजव्यवस्थेत बराच बदल झाला आहे. पण अजूनही विचार पूर्णपणे बदललेला नाही. वडिलांच्या मालमत्तेवर मुलांचा पहिला हक्क आहे, असे आजही लोकांना वाटते. तर भारतात मुलींच्या बाजूने अनेक कायदे करण्यात आले आहेत. त्यानंतरही समाजात अनेक जुन्या परंपरा आजही अस्तित्वात आहेत.
23 दिवसांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराईच्या दिवसात आज सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी वाढ, सोन्याचा भाव अत्यंत महाग झाला
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या व्यवहारात सोने 1,219 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 4,347 रुपये प्रति किलोने मजबूत झाली आहे. त्यामुळे आज रविवारी सोन्याचा भाव 1219 रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या दिवसात लोकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
23 दिवसांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 3 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, पगारदारांची पहिली पसंती
Nippon India Mutual Fund | भारतात एफडी आणि स्मॉल सेव्हिंग्ज खूप लोकप्रिय आहेत. सामान्य नागरिकाकडे जेव्हा थोडी बचत होते, तेव्हा तो लगेच एफडी बनवतो. काही काळानंतर एफडीतून चांगला परतावा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण आता डिजिटल आणि सोशल मीडियामुळे म्युच्युअल फंड हळूहळू सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आहेत.
23 दिवसांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा एल्क्सी शेअर्स मालामाल करणार, एका शेअरवर 1000 रुपये फायदा होईल, संधी सोडू नका
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा एल्क्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरने या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर यांच्या मते, टाटा एल्क्सी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 9000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा एल्क्सी कंपनी अंश )
24 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर