महत्वाच्या बातम्या
-
Dahan Raakan Ka Rahasya | 'दहन रकन का रहस्य'चा ट्रेलर रिलीज, रहस्य, थरार आणि भयपटांनी भरलेली वेब सिरीज
Dahan Raakan Ka Rahasya | असा काही प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना रहस्यमय कथा खुप आवडतात, अश्या प्रेक्षकांसाठी Disney+ Hotstar ने ‘दहन रकन का रहस्य’ नावाची कथा घेऊन येत आहे. तसेच Disney Plus ने Hotstar वर रिलीज होणार्या त्यांच्या पुढील वेब सिरीज दहन रकन का रहस्यचा ट्रेलर रिलीज केला आहे. ही वेब सिरीज रहस्य, थरार आणि भयपटांनी भरलेली असणार आहे. विक्रांत पवार दिग्दर्शित मालिकेत मंदिराच्या प्रमुखाची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ शुक्ला यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss 16 | गंधी बात फेम फ्लोरा सैनी दिसून येणार बिग बॉस 16 मध्ये, शो होणार अधिकच रंजक
Bigg Boss 16 | चाहत्यांच्या प्रतिक्षेनंतर लवकरच बीग बॉस 16 ला सुरुवात होणार आहे. माध्यमांनुसार काही वेळापासून स्पर्धकांची नावे समोर येत आहेत त्यातच आणखी एक नाव समोर आले आहे ते म्हणजे, गंदी बाद फेम फ्लोरा सैनी या शो मध्ये दिसून येणार आहे. तिच्या येण्याने शो अधिकच रंजक होईल असे अटकळ बांधले जात आहेत. तसेच या शोमध्ये आणखी गाजलेले चेहरे पहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये मुनव्वर फारुकी ते कनिका मान यांच्या नावांचा समावेश आहे, मात्र या नावांवर शिक्कामोर्तब झालेला नाही.
6 महिन्यांपूर्वी -
TMKOC | जेठालाल शोमध्ये का दिसले नाहीत?, शैलेश लोढा नंतर दिलीप जोशीही घेणार शोचा निरोप?, चाहत्यांच्या प्रतिक्रिया सुरु
TMKOC | सर्वांच्या आवडतीचा फॅमिली शो म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा शो. सततच्या समोर येणाऱ्या बातम्या या कधी कोणी शो सोडला म्हणून तर कधी शो मध्ये नवीन कलाकराचा प्रवेश. काही दिवसांपुर्वी शैलेश लोढा याने शोचा निरोप घेतला आणि त्यानंतर एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. तसेच तारक मेहतायांच्या भूमिकेसाठी सचिन श्रॉफला कास्ट करण्यात आले आहे. लवकरच यांची एन्ट्री होणार आहे. काही दिवसांपासून दिलीप जोशीही या शोमध्ये दिसून आले नाहीत त्यामुळे, दिलीप जोशीही शोचा निरोप घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Brahmastra Movie | 8 हजारांहून अधिक स्क्रीन्सवर ब्रह्मास्त्र झाला रिलीज, पण हिट की फ्लॉप वाचा
Brahmastra | नुकताच 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर-आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाला चाहत्यांकडून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाचे कलेक्शन 160 कोटींचे झाल्याचे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे निर्माते करण जोहरने म्हटले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16'चा प्रोमो झाला रिलीज, चाहत्यांच्या प्रतिक्रियेला उधान
Bigg Boss 16 | रिअॅलिटी शो बिग बॉसच्या 16 व्या आगामी सीझनचा नवीन टीझर समोर आला आहे. हा टीझर कलर्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सलमान खान 16 व्या सीझनसह होस्ट म्हणून परत येईल. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खानने नवीन सीझनबद्दल सूचना दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये आपण 16 व्या सीझनची बिग बॉस घरामधील तयारी पाहू शकता तसेच सलमान खान स्वत: शो साठी काहीतरी शुट करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी तो सांगतो की, ‘या सीझनचा नियम असा आहे की, यावेळी कोणतेच नियम नसतील’.
6 महिन्यांपूर्वी -
Adipurush | 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला होणार रिलीज, प्रभास दिसणार 'प्रभु श्री राम' यांच्या भूमिकेत
Adipurush | प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष चित्रपटाविषयी दररोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आदिपुरुषची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटही समोर आली आहे. दरम्यान, पॅन इंडियाचा स्टार प्रभास कडे खुप मोठे मोठे प्रकल्प आहेत आणि ज्याची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास ‘भगवान श्री राम’च्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रबासचे पोस्टर सुद्धा समोर आले होते.
6 महिन्यांपूर्वी -
Bigg Boss 16 | 'या' प्रसिद्ध अभिनेत्यांनी नाकारल्या बीग बॉसच्या ऑफर, कारण जाणून व्हाल थक्क
Bigg Boss 16 | रिअॅलिटी शो मधून तुम्ही खुप पॉप्यूलर होता, तुम्हाला बॉलिवूडमधून कोणत्याही प्रकारची ऑफर येऊ शकते. या शोमध्ये येण्यासाठी सेलेब्स कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार असतात. मात्र असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांना खुपदा बीग बॉसची ऑफर आली आहे पण त्यांनी कधीही ती ऑफर अॅक्सेप्ट केलेली नाहीये.
6 महिन्यांपूर्वी -
Karan Johar | पर्सनला लाईफबद्दल करण जोहरचा मोठा खुलासा, 'या' अभिनेत्रीला बनवायचे होते जीवनसाथी
Karan Johar | बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर त्याच्या रोमॅटिक चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतो. करण जोहरचे चित्रपट खास करून प्रेमकथांसाठी ओळखले जातात. त्याचे चित्रपट रोमॅन्सने भरलेले असतात, रंगीबेरंगी असतात. मात्र त्याच्या आयुष्यातील एक भाग आजही बेरंगच आहे. करण आजही बॅचलर आहे. एका शो दरम्यान, करणने त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल मोठा खुलासा केला आहे. त्याला कोणती अभिनेत्री आवडते हे त्याने यावेळी सांगितले.
6 महिन्यांपूर्वी -
Dhokha Round D Corner Trailer Out | आर माधवन स्टारर 'धोखा राऊंड डी कॉर्नर'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सने भरलेला चित्रपट
Dhokha Round D Corner Trailer Out | आर माधवन’रॉकेटरी – द नंबी इफेक्ट’च्या यशानंतर लवकरच त्याचा आगामी ‘धोखा राऊंड डी कॉर्नर’ चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला ट्विस्ट आणि थ्रिल पहायला मिळणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आर माधवन, खुशाली कुमार, अपारशक्ती खुराना आणि ‘द काश्मीर फाइल्स’ फेम दर्शन कुमार दिसून येणार आहे. तसेच या चित्रपटाद्वारे खुशाली कुमार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Brahmastra Collection | ब्रह्मास्त्रची 'विक्रमी' कमाई, चौथ्या दिवशीही कोटींचा गल्ला जमवला, बॉलिवूडचा दुष्काळही संपवला
Brahmastra Collection | अयान मुखर्जी दिग्दर्शित आलिया भट्ट आणि रणवीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने 2 दिवसांच्या कलेक्शनमध्ये KGF 2 आणि WAR चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. दरम्यान, चित्रपटाने तीन दिवसात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमुळे स्पष्ट झाले होते की, ब्रह्मास्त्र चित्रपट पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणार आणि तेच घडले. ब्रह्मास्त्र चित्रपट या वर्षातील सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. काही दिवसांपासून बॉयकॉटच्या ट्रेंडमुळे बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट करत नव्हते मात्र ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉलिवूडचा दुष्काळही संपवला.
6 महिन्यांपूर्वी -
Khatron Ke Khiladi 12 | पहिला फायनलिस्ट बनला 'हा' खेळाडू, टास्क वेळी रोहित शेट्टीही आपले हसू आवरू शकला नाही
Khatron Ke Khiladi 12 | खतरों के खिलाडी 12 हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय साहस-आधारित शो आहे जो युथ जनरेशनचा आवडीचा शो आहे. रोहित शेट्टी हा स्टंट-आधारित शो होस्ट करत आला आहे आणि नेहमी आपल्या वन-लाइनर्सने त्याने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. निर्माता रोहित, शो सरप्राईजने भरलेला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रोहितचा शो जसजसा पुढे जात आहे, तसतसे स्टंट्स धोकादायक होत आहेत आणि स्पर्धकांना तिथे स्वत:ला टिकवणे कठीण होत आहे. शो आता हळूहळू फिनालेकडे सरकत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Big Boss 16 | बीग बॉस 16 मध्ये अजय देवगणची इंट्री?, सीझनमध्ये पहायला मिळणार थ्रिल, बदलले नियम
Big Boss 16 | युथ जनरेशन जास्त करून रिअॅलिटी शोला पसंती दर्शवतात, त्यांचा कल तिकडे जास्त आहे. 2006 पासून बीग बॉस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रविवारी रिलीज झाला आहे. टीव्हीवरील सर्वांत मोठ्या शो मध्ये सलमान प्रत्येक वेळी नवीन काही तरी घेऊन येत असतो. यावेळी तो नवीन काय घेऊन येणार आहे ते जाणून घेऊया.
6 महिन्यांपूर्वी -
Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची इंगेजमेंट झाली?, शेअर केले फोटोज
Tejasswi Prakash | बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बीग बॉसमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच खेळाडूंना आपले प्रेम/ साथिदार मिळाला आहे. ज्यांनी शो दरम्यान, एकमेकांना जाणून घेतले आणि शो मधून बाहेर पडल्यानंतर लग्न केले आहे. दरम्यान, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बीग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये एकत्र दिसून आले, शोवेळी दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. तसेच तेजस्वी प्रकाश बीग बॉस 15 ची वीनर आहे. त्यानंतर हे जोडपे बऱ्याचश्या ठिकाणी एकत्र दिसून आले आणि यांनीही आपल्या प्रेमाचा उघडपणे खुलासा केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Urfi Javed Video | उर्फीचा हा बोल्ड लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल, उर्फीच्या या व्हिडीओवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
Urfi Javed Video | कपड्यांच्या बाबतीत कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद नुकतीच मुंबईत पापाराझींना स्पॉट झाली. या वेळीचा तिचा लुक सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यादरम्यान, तिने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट टॉपमध्ये अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Brahmastra Box Office | ब्रह्मास्त्र चित्रपटाने तोडले KGF 2 आणि War चे रेकॉर्ड, 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार
Brahmastra Collection | बॉक्स ऑफसवर सध्या ब्रह्मास्त्र आपली छाप सोडत आहे. या चित्रपाटासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट, बॉक्स ऑफसवर चांगली कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाने 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार केला आहे. माध्यमांवर विश्वास ठेवला तर ब्रह्मास्त्र चित्रपटाने KGF Chapter 2 आणि हृतिक रोशन स्टारर वॉरला मागे टाकले आहे. दोन दिवसांच्या कलेक्शन बाबत ब्रह्मास्त्रने नवीन यश संपादन केले म्हणायला हरकत नाही.
6 महिन्यांपूर्वी -
Farhan Akhtar | निघाला सायकल राइडसाठी आणि पोहोचला ऑटो राइडने, फरहान अख्तरचा फोटो इंटरनेटवर व्हायरल
Farhan Akhtar | बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना अनेकदा सामान्यांप्रमाणे जगण्याचा मोह होत असेलच. जेव्हा सिनेस्टार सामान्यांप्रमाणे जगायला जातात तेव्हा त्यांची पंचायत मात्र महखास होते. यावेळी चाहत्यांच्या घेरण्याने तिथे त्यांच्या सुरक्षेशी संबंधित समस्यांनाही उद्भवतात. आता असं म्हणण्यामागील कारण काय, तर फरहान अख्तर रविवारचा आनंद घेण्यासाठी सायकल घेऊन रोडवर उतरला, मात्र यावेळी अभिनेत्याला चाहत्यांनी घेरले नाही तर त्याच्या साकरलनेच घेरले.
6 महिन्यांपूर्वी -
Alia Bhatt Video | आलिया भट्टने का मागितली पापाराझींची माफी, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Alia Bhatt | नुकताच रिलीज झालेला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा चित्रपट सध्या सर्वांना आपल्या चित्रपटामध्ये खिळवून ठेवत आहे. दरम्यान, आलिया प्रेग्नंट असल्याने सध्या ती चर्चेत आहे. 9 सप्टेंबर रोजी ब्रम्हास्त्र चित्रपट रिलीज झाला. आलिया प्रेग्नंट असूनही सर्व क्रुसोबत प्रमोशन साठी पुढे असते. आलिया धर्मा मुव्हीजच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली, जिथे अभिनेत्रीच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली.
6 महिन्यांपूर्वी -
Brahmastra Collection | बॉयकॉटच्या वादळात 'ब्रह्मास्त्र' निखरला, तिसऱ्या दिवशी 100 कोटींच्या पुढे कलेक्शन
Brahmastra Third Day Collection | काही वेळापासून असे पहायला मिळत आहे की, सर्व चित्रपट बॉयकॉट होत आहेत मात्र निकताच रिलीज झालेला आलिया आणि रणबीर कपूरचा चित्रपट बॉयकॉट लिस्टमध्ये झळकला नाही मात्र ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या पहिल्याच रात्री ऑनलाईन लीक झाला. आता याचा परिणाम या बीग बजेट चित्रपटावर होताना दिसत आहे. 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला चित्रपट बॉयकॉटच्या वादळातून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Aashiqui 3 | छोट्या पडद्यावरून फेमस झाली जेनिफर विंगेट, आशिका 3 मध्ये कार्तिक आर्यन सोबत स्क्रिन शेअर
Aashiqui 3 | ‘बेहद’ सीरियल मिळे चाहत्यांच्या मनामध्ये घर करणारी जेनिफर विंगेट लवकरच चित्रपटामध्ये झळकणार आहे. दरम्यान, आशिकी आणि आशिकी 2 या सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुराग बासू यांनी ‘आशिकी 3’ घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर आर्यनसोबत कोण दिसणार ? याचा खुलासा अजून करण्यात आलेला नाहीये. असे म्हटले जात आहे की या चित्रपटामध्ये कार्तिक सोबत जेनिफर त्याच्या सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Yashoda Teaser Out | साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुच्या 'यशोदा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, फुल ऑफ अॅक्शन थ्रिल
Yashoda Teaser Out | साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साऊथ म्हणता म्हणता आता हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक वर्गही वाढत चालला आहे. पुष्पा आणि ‘द फॅमिली मॅन’ चित्रपटामुळे समंथा हिंदी इंडस्ट्रीतही फेमस झाली आहे. लवकरच समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा