महत्वाच्या बातम्या
-
फडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा
चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
इंडियन सायन्स काँग्रेस - मोदींचे भाषण
इंडियन सायन्स काँग्रेस – मोदींचे भाषण
7 वर्षांपूर्वी -
जागतिक बँकेच भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह
केवळ विरोधकांनीच नव्हे तर आता खुद्द जागतिक बँकेनेच (वर्ल्ड बँक) भारतातील जीएसटी करप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतातील जीएसटी करप्रणाली ही सर्वात किचकट करप्रणाली असल्याचा शेरा वर्ल्ड बँकेने मारल्याने मोदी सरकारची चांगलीच अडचण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ मध्ये मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यास मोदी सरकारला मोठा धक्का
२०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यादव एकत्र आल्यास भाजपचा लोकसभेच्या ५० जागांवर पराभव होऊन त्यांना केवळ २३ जागांवरच विजय मिळविणे शक्य होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
वाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार
आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेस संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेसचे विरोधक म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) सुद्धा पाठिंबा देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशातील निकाल ही भाजपच्या अंताची सुरुवात : शिवसेना
उत्तर प्रदेशातील नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकीतून ही भाजपच्या अंताची सुरवात असल्याची जोरदार टीका सामना या मुखपत्रातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर
पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड चर्चा
भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली.
7 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात भाजपला झटका, पोटनिवडणुकीत पराभूत
उत्तर प्रदेशात २ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला आणि योगी सरकारला चांगलाच झटका बसला आहे. राज्यात तब्बल २९ वर्षांनी विक्रम रचला गेला.
7 वर्षांपूर्वी -
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
किसान मोर्चासंदर्भात काँग्रेसची पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभेत भाजप आमदाराला चोप
गुजरात विधानसभेत भाजप आमदाराला चोप
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदाराचा भाजप आमदाराला चोप
गुजरात विधानसभेत राडा झाल्याचे वृत्त ए.एन.आय दिले असून त्यात भाजपच्या एका आमदाराला काँग्रेसच्या आमदाराने भर विधानसभेत चोप दिल्याचे वृत्त दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
ट्विटरवर जगात नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स
काही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार
काँग्रेस आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देणार
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी
मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींच्या ‘डिनर डिप्लोमसीत’ १७ पक्ष सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. परंतु त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
गोव्यात शिवसेना आक्रमक, राष्टपती राजवटीची मागणी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यात घटनात्मक आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अवनी चतुर्वेदी, लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक
अवनी चतुर्वेदी, लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक
7 वर्षांपूर्वी -
भारत-फ्रान्स दरम्यान महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन सध्या भारत भेटीवर आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मँक्रोन यांच्या दरम्यान महत्वाच्या १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये रेल्वे, ऊर्जा, संरक्षण आणि स्मार्ट सिटीसारख्या अनेक महत्वाच्या करारांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
मी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC