26 April 2024 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

गोदी मीडियाकडून आंदोलनाची बदनामी | शेतकऱ्यांकडून स्वतंत्र दैनिक छापून प्रसारित

Protesting farmers, Farm Bills, Newspaper, Godi Media

नवी दिल्ली, २० डिसेंबर: दिल्लीतील सीमेवर थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परंतु जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत. Farmers from all over Delhi have been sitting there for the past three weeks.

पण आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरीक नाच गाण्यांच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांच्यात एकमेकांना मदतीचा हात देण्याची व एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे. काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सियस इतका होता. पण त्याही कडाक्‍यात तीन कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आला आहे. Delhi’s freezing mercury was 3.9 degrees Celsius. However, farmers has always been adamant that they will not leave the place unless the three laws are repealed.

एवढेच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचे काम सुरू केले आहे.

 

News English Summary: In response to the media coverage of the agitation, the farmers on the Punjab border have started publishing a separate daily to inform the protesters about the developments in the agitation.

News English Title: Protesting farmers started daily updates newspaper against Godi Media news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x