28 April 2024 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

राफेल प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Anil Ambani, Narendra Modi, Rafael Deal, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : राफेल लढाऊ संदर्भातील पुनर्विचार याचिकेप्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात नवे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात सरकारने सुप्रीम कोर्टात चुकीची माहिती दिल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपाचे उत्तर दिले आहे. सरकारने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयातून डिसेंबर महिन्यात दिलेल्या निर्णयात सीएजी रिपोर्ट आल्याची बाब चुकून नमूद केली होती, त्यामुळे राफेल कराराला मिळालेल्या क्लीन चीटवर काही फरक पडत नाही.

केंद्र सरकारने म्हटले, ‘सरकारकडून कोणतंही खोटं सुप्रीम कोर्टात म्हटले गेलेले नाही. याचिकाकर्त्यांकडून चुकीचा आरोप लावला जात आहे. कॅगने राफेल खरेदीचा विस्तृत अहवाल दिला आहे.’ तर याचिकाकर्त्यांचे वकली प्रशांत भूषण यांनीदेखील सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सरकारने सत्य आणि काही माहिती कोर्टापासून लपविली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x