19 April 2024 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

स्पेनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; एका दिवसात ३९४ नागरिकांचा मृत्यू

Corona Crisis, News Latest Updates, Italy

माद्रिद, २३ मार्च : चीननंतर इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. याठिकाणी मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर गेला आहे. जवळपास ६० हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक जणांचा मृत्यू घरी अथवा नजीकच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे. रुग्णालयात झालेल्या मृतदेहांवर रुग्णालय प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

इटली नंतर युरोपातल्या स्पेनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा वाढत असून आज एकाच दिवसात ३९४ जणांचा मृत्यू झालाय. तसेच येत्या काळात आणखी वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल असं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सॅँचेज यांनी म्हटलं आहे. सरकार देशातल्या हॉस्पिटल्समध्ये साधनांची कमतरता पडू देणार नाही असंही त्यांनी म्हटल्याचं वृत्त ‘बीबीसी’ने दिलं आहे.

त्यानंतर वेगाने सर्वत्र फैलावात चाललेल्या करोना व्हायरसला रोखणे आज इराणला देखील कठीण होऊन बसलं आहे. मागच्या २४ तासात इराणमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. इराणमध्ये आतापर्यंत २३,०४९ जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. दरम्यान भारतातील सध्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४६७ वर पोहोचला आहे.

 

News English Summery:  Italy is hit by Corona virus after China. The death toll has risen to over 5,000. More than 60,000 people have been infected with coronas. Many have died at home or near hospital. The funerals are being conducted by the hospital administration on the bodies of the deceased. After Spain, in Europe, Spain has the Corona smoked. The death toll is increasing day by day, with 394 deaths in a single day. Spanish Prime Minister Pedro Sánchez has said that he will face even worse conditions in the coming years. He said the government would not allow equipment to be lacking in hospitals in the country.

 

News English Title:  Story after Italy or Spain declared National Lock down News Latest Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x