राज्यातील इंधन, वीज दरात सवलत मिळण्याची शक्यता | अर्थमंत्री आज अर्थसंकल्प मांडणार
मुंबई, ०८ मार्च: विधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील.
देशात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परिणामी महागाई वाढली आहे. त्यावर उतारा म्हणून पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात अर्थसंकल्पात कपात केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर १ ते २ रुपये कमी होऊ शकतात. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी औद्योगिक वीज दर ९.३ टक्क्यांवरुन ७.५ टक्क्यांपर्यंत घटवले होते. यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरीक वाढीव वीज िबलांमुळे हैराण आहेत. घरगुती वीज ग्राहकांना अर्थसंकल्पात अंशत: दिलासा मिळेल, अशी मोठी आशा नागरिक ठेवून आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.35 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.03 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 88.99 रुपये इतका आहे.
News English Summary: Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar will present the state budget for the year 2020-21 in the legislature on Monday. In a situation where industry and trade in the state has cooled down due to Corona, there is curiosity as to whether Pawar will provide relief to the people of the state by giving relief in fuel tax and electricity rates. Ajit Pawar will present the budget in the Legislative Assembly and Shambhuraj Desai in the Legislative Council at 2 pm.
News English Title: Finance Minister Ajit Pawar will present the state budget for the year 2020 21 in the legislature news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट