AKI India Share Price | AKI इंडिया शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले, आता स्टॉक स्प्लिट होतोय, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
AKI India Share Price | AKI इंडिया या स्मॉल कॅप कंपनीच्या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आता ही कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करणार आहे. यानंतर गुंतवणुकदारांना शेअर्स स्वस्त किमतीवर उपलब्ध होतील.
मागील शुक्रवारी AKI इंडिया कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 112.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 147.98 कोटी रुपये आहे. AKI इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 122.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 23.84 रुपये होती. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 113.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
AKI इंडिया ही कंपनी मुख्यतः लेदर उत्पादने डिझाइन करण्याचे काम.करते. AKI इंडिया कंपनीने नुकताच आपले शेअर्स 1 : 5 या प्रमाणात स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. शेअरची बाजारातील तरलता वाढवण्यासाठी AKI इंडिया कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 22 जून 2023 हा दिवसा निश्चित केला आहे. या स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स पाच तुकड्यात विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 2 रुपये होईल.
AKI इंडिया कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, मार्च 2023 तिमाहीमध्ये 15.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 तिमाहीत AKI इंडिया कंपनीचा एकूण खर्च 20.37 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीचा निव्वळ खर्च 2022 च्या याच तिमाहीत 14.15 कोटी रुपयांवर पोहचला होता.
AKI इंडिया कंपनीने Q4FY23 मध्ये 0.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, जो Q4FY22 मध्ये 3.38 कोटी रुपये नोंदवला गेला होता. FY22 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 5.48 कोटी रुपये EBITDA नोंदवला होता, जो या तिमाहीत 0.87 कोटींवर पोहोचला आहे.
मागील एका महिन्यात AKI इंडिया कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2.90% परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 40.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात हा स्टॉक फक्त 0.62 टक्के वाढला आहे. स्टॉक स्प्लिट मुले या कंपनीच्या शेअरची किंमत कमी होईल आणि नवीन किंमत अपडेट केली जाईल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | AKI India Share Price today on 19 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News