8 May 2024 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल
x

Ashirwad Capital Share Price Today | हा 6 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, वेगाने पैसा वाढवतोय हा शेअर

Ashirwad Capital Share Price

Ashirwad Capital Share Price Today | ‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ या फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तुफानी वेगात धावत आहेत. कंपनीने नुकताच आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Ashirwad Capital Limited)

27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.86 टक्के वाढीसह 6.76 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 3 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.73 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. जून 2022 मध्ये हा स्टॉक 7.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता.

‘आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 5 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. याशिवाय बैठकीत कंपनी बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. मात्र बोनस शेअर्सवर कंपनीने अद्याप माहिती दिली नाही.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 63.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत 53.64 टक्के वाढली आहे. कंपनीमध्ये प्रवर्तकानी 51 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 49 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि कंपनीतील 13.94 टक्के एवढा सर्वात मोठा भाग भांडवलाचा हिस्सा दिनेश रामप्रसाद पोद्दार यांनी धारण केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashirwad Capital Share Price Today on 27 April 2023.

हॅशटॅग्स

Ashirwad Capital Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x