16 May 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 29 रुपयांचा शेअर अल्पावधीत गुंतवणूक अनेक पटीत वाढवेल

Bonus Shares

Bonus Shares | कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कृतिका वायर्स लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे. कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स 50 रुपयांपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड मार्ग आहेत. Kritika Wires Share Price

कृतिका बायर्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या बोनस शेअरसाठी कंपनीने 19 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कृतिका वायर्स लिमिटेड कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करत आहे. सध्या हा शेअर (18 डिसेंबर 2023) 1.92% वाढून 29.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून कमी होऊन 2 रुपयेवर आले होते. जुलै 2022 मध्ये कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना एका शेअरवर 0.50 रुपये लाभांश देखील वाटप केला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची उच्चांक पातळी किंमत 29.20 रुपये होती. मागील एका वर्षात कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत कृतिका वायर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यानी वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची वार्षिक नीचांकी पातळी किंमत 6.60 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Kritika Wires Share Price NSE 18 December 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x