12 December 2024 8:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार! ही संधी सोडू नका, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, अल्पावधीत पैसा वाढवा

Bonus Shares

Bonus Shares | सालासर टेक्नो इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून 70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या या काळात सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा कमावून दिला आहे. Salasar Techno Share Price

आता सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी एका शेअरवर गुंतवणुकदारांना 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. आज शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 35.06% टक्के वाढीसह 95.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सालासर टेक्नो इंजिनीअरिंग कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 1 फेब्रुवारी 2014 हा दिवस निश्चित केला आहे. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीची बोनस शेअर्स वाटप करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीने जुलै 2021 मध्ये शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनी मुख्यतः टेलिकम्युनिकेशन, पॉवर, रिन्यूएबल, स्मार्ट सिटी सोल्यूशन्स, पोल आणि हेवी स्टील स्ट्रक्चर्स सेगमेंटमध्ये व्यवसाय करते.

मागील 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1645 टक्के परतावा कमावून दिला आहे. 8 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 जानेवारी 2024 रोजी सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 70.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षांत सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 411 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 13.98 रुपयेवरून वाढून 70.49 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात सालासर टेक्नो इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 74.70 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 36.25 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Salasar Techno Share Price 20 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x