6 May 2024 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Choice International Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 50 पैशाच्या शेअरने 20 हजारावर 1 कोटी परतावा दिला, खरेदी करावा का?

Choice International Share price

Choice International Share Price | चॉईस इंटरनॅशनल या आर्थिक सेवा प्रदान करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 253 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 256.20 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये काही वर्षांपूर्वी ज्यां लोकांनी 20,000 रुपये लावले होते, ते लोक सध्या लक्षाधीश बनले आहेत. मागील पाच दिवसांत हा स्टॉक 6 टक्क्यांनी वधारला आहे. चॉईस इंटरनॅशनल कंपनीचे बाजार भांडवल 2,549.50 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Choice International Share Price | Choice International Stock Price | BSE 531358 | NSE CHOICEIN)

17 वर्षात दिला एक कोटी परतावा :
28 जुलै 2006 रोजी चॉईस इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स फक्त 0.50 रुपयांवर ट्रेड करत होते. कालांतराने स्टॉक मध्ये वाढ होत गेली आणि शेअरची किंमत 512 पटीने वाढून 256.20 रुपयांवर पोहोचली. म्हणजे ज्या लोकांनी त्यावेळी या स्टॉकमध्ये 20000 रुपये लावले हजते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता एक कोटी रुपये झाले आहे. फक्त दीर्घकाळात नाही तर अल्पावधीत ही या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना नेत्रदीपक परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी चॉईस इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 61.10 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर शेअर्समध्ये खरेदी वाढत गेली आणि 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत शेअरची किंमत 389 टक्क्यांच्या वाढीसह 299 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. म्हणजेच या स्टॉकने अवघ्या 10 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे भांडवल चार पट वाढवले आहे.

चॉईस इंटरनॅशनल बद्दल थोडक्यात :
चॉईस इंटरनॅशनल आर्थिक सेवा प्रदान करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी केवळ भारतातच नाही तर परदेशातही आपल्या ग्राहकांना सेवा सुविधा प्रदान करते. चालू आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीचा महसूल संकलन जवळजवळ सपाट राहिला होता, मात्र नफ्यात किंचित घट झाली होती. BSE इंडेक्सवर उपलब्ध डेटानुसार जुलै सप्टेंबर 2022 या तिमाहीत कंपनीचा महसूल 2.90 कोटी रुपयांवरून 2.97 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. परंतु कंपनीचा नफा 54 लाख रुपयांवरून कमी होऊन 46 लाख रुपयांवर आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Choice International Share price 531358 CHOICEIN in focus check details on 04 January 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x