Gujarat Toolroom Share Price | 3 वर्षात 2000% परतावा देणारा शेअर दहापट स्वस्त होणार, स्वस्तात स्टॉक खरेदीचा फायदा घेणार?
Gujarat Toolroom Share Price | ‘गुजरात टूलरूम लिमिटेड’ या भांडवली वस्तू उत्पादन व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने आपल्या धरे धारकांसाठी खुशखबर जाहीर केली आहे. कंपनी आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. म्हणजेच 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 10 तुकड्यामध्ये विभागले जाणार आहेत. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 6 मार्च 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 58.33 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gujarat Toolroom Share Price | Gujarat Toolroom Stock Price | BSE 513337)
3 वर्षात दिला 2,000 टक्के परतावा :
‘गुजरात टूलरूम’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 4.98 टक्के वाढीसह 112.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 3 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.21 रुपये किमतीवर ट्रेड मदत होते. म्हणजेच या काळात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1,915.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 10.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच कंपनीने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 844 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे मागील एका वर्षापूर्वी हा स्टॉक 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 112.70 रुपये किमतीवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 591.41 टक्के परतावा कमावला आहे.
शेअरची वाटचाल :
मागील 6 महिन्यांत ‘गुजरात टूलरूम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 15.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 606.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 28 डिसेंबर 2022 रोजी 183.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 8 जुलै 2022 रोजी हा स्टॉक 13.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. म्हणजेच सध्या हा स्टॉक आपल्या 1 वर्षाच्या उच्चांकापेक्षा 41.37 टक्के खाली आणि 1 वर्षांच्या नीचांकी किमतीच्या 675.09 टक्के वर ट्रेड करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या Q3 मध्ये या कंपनीमध्ये प्रमोटरची शेअर होल्डिंग 1.24 टक्के होती, तर DII चीशेअर होल्डिंग 0.28 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर होल्डिंग 98.48 टक्के होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Gujarat Toolroom Share Price 513337 stock market live on 22 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tinna Rubber Share Price | श्रीमंत करतोय हा शेअर! 3 वर्षात 1 लाख रुपयाच्या गुंवतवणुकीवर दिला 4.42 कोटी परतावा