20 May 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Newgen Share Price | फुकट शेअर्सचा वर्षाव! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देतेय, रेकॉर्ड तारीख आधीच फायदा घ्या

Newgen Share Price

Newgen Share Price | न्यूजेन सॉफ्टवेअर या आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. Bonus Shares

न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,344.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1 शेअरवर एक शेअर मोफत बोनस शेअर म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 12 जानेवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 1280 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 258 टक्के वाढले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Newgen Share Price NSE 28 November 2023.

हॅशटॅग्स

Newgen Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x