8 May 2024 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर लोअर रिस्क आणि हाय रिवॉर्ड झोनमध्ये, ही आहे पुढची टार्गेट प्राईस Penny Stocks | टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्रतिदिन 10 ते 40 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, खरेदी करणार? PSU Stocks | फ्री बोनस शेअर्स मिळणार! मालामाल करणारा सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली Reliance Infra Share Price | तज्ज्ञांकडून रिलायन्स इन्फ्रा शेअर्सचा सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट जाहीर, टार्गेट प्राईस जाहीर IRB Infra Share Price | पैसाच पैसा मिळेल! IRB इन्फ्रा शेअर तब्बल 115 टक्के परतावा देईल, शेअर्स खरेदीला गर्दी Bajaj Pulsar NS400Z | नवीन पल्सर NS400Z पेट्रोल सह E20 इंधनाने सुद्धा धावणार, पैशाची महाबचत
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजार शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह व्यवहार करत होता. नवीन वर्षाचा पहिला ट्रेडिंग आठवडा संपला. या आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने उत्तम कामगिरी केली. आता नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी चांगली कामगिरी करेल, याबाबत अनेक तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे.

ब्रोकरेज फर्म शेअरखानने गुंतवणूकदारांना या तेजीचा फायदा घेता यावा यासाठी 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून चांगली कमाई करू शकतात. यामध्ये NMDC, HUL, HDFC बँक, अशोक लेलँड, पॉलीप्लेक्स या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स 1 वर्षात गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. चला तर जाणून घेऊ या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

NMDC :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकची टार्गेट प्राइस 245 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 222.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा सहज कमावून देईल.

हिंदुस्थान युनिलिव्हर :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकची टार्गेट प्राइस 2910 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के वाढीसह 2,620.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा सहज कमावून देईल.

एचडीएफसी बँक :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकची टार्गेट प्राइस 2100 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 1,679.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा सहज कमावून देईल.

अशोक लेलँड :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकची टार्गेट प्राइस 221 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 179.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा सहज कमावून देईल.

पॉलीप्लेक्स :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकची टार्गेट प्राइस 1570 रुपये निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के घसरणीसह 1,127.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. हा स्टॉक पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 39 टक्के परतावा सहज कमावून देईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy for investment on 6 January 2024

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x