महत्वाच्या बातम्या
-
Nawab Malik Vs Sameer Wankhede | किडनॅपिंग व खंडणी वसुलीच्या उद्देशाने आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं - नवाब मलिक
आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा (Nawab Malik Vs Sameer Wankhede) मलिक यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
Open Letter of Nilofer Malik | मुलांनी मित्र गमावले, मला ड्रग पेडलरची बायको म्हणून हिणवलं गेलं - निलोफर खान
समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतरही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर (Open Letter of Nilofer Malik) खुले पत्र शेअर केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशमुख यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली | आता अनिल देशमुख जामीनासाठी अर्ज करु शकतात
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शनिवारी (6 नोव्हेंबर) विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान, ईडीने कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांची (Anil Deshmukh in Court custody) रवानगी तुरुंगात होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
एनसीबीची मोठी कारवाई | समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासहीत ५ केसेसच्या चौकशीतून हटवलं
NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून (Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede) काढून घेण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्यावरून दलित संघटना एकवटत आहेत | जात पडताळणी समितीकडे तक्रार
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत मुंबईत वाढ होत आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान ते स्वत:ही अनेक प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी घेतल्याचा आरोप केल्यापासून त्यांचा त्रास पूर्वीपेक्षा वाढला आहे. आता दलित संघटनांनीही समीर वानखेडे (Caste Certificate of Sameer Wankhede) यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील नद्यांच्या अवस्थेवर रिव्हर अँथम | आता नागपूरच्या नद्यांचं वास्तव वाचा
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून टीका करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा रिव्हर मार्च ही मोहीम चालवणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिस्टंट होते. या दोघांनी याआधी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी कोणीही पैसा घेतलेला नाही. मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं,” रोखठोक प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिलंय.
4 वर्षांपूर्वी -
Breaking News | देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत | परमबीर सिंहांचं चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र
IPS परमबीर सिंह यांच्यावर ठाणे कोर्ट आणि मुंबईतील किला न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Custody | अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना काल मध्यरात्री ईडीने 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अटकेनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून कोर्टात हजर करण्यात (Anil Deshmukh in ED Custody) आलं होतं. यावेळी कोर्टात बराच वेळ युक्तीवाद सुरु होती.
4 वर्षांपूर्वी -
Deglur Bypolls Election | सभांमधून ED, IT'च्या धमक्या देणाऱ्या चंद्रकांतदादा, फडणवीसांना मतदाराने नाकारलं | भाजपचा पराभव
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु झाली होती. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती कुठे आहेत हे आमच्याकडे आहे | स्फोट दिवाळीनंतर होतील - संजय राऊत
एकाबाजूला नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी काल जे आरोप केले, ते हवेत केले नाहीत. ड्रग्ज पेडलरने गाण्याला पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी म्हटलं होतं की, आरोप केल्यानंतर मी माफी मागत नाही.
4 वर्षांपूर्वी -
ड्रग प्रकरणी भाजप गोत्यात आणि सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात येताच अनिल देशमुख यांना अटक?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी (Anil Deshmukh Arrested) करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
Amruta Fadnavis & Jaideep Rana | लवंगी फुटताच अमृता फडणवीसांच्या गाण्यातून त्या 'फायनान्सरचं' नाव हटवलं
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची माळ लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य (Amruta Fadnavis and Jaideep Rana) व्यक्त केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट
देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Office | अनिल देशमुख ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात (Anil Deshmukh in ED Office) दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | समीर वानखेडेंच्या मुलांचे फोटो मलिक यांनी शेअर केलेले नसताना वानखेडेंची खोटी माहिती
NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मोठी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दाही नवाब मलिकांनी मीडियासमोर आणला. या सर्व घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग (Sameer Wankhede) आयोगाकडे आपली तक्रार केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना अटक करुन खटला सुरु असतानाच शिक्षा द्यायची अशीच तपास यंत्रणेची कार्यपद्धती - मुकुल रोहतगी
आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू (Mukul Rohatgi express anger over NCB role) उलगडून दाखवली.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Caste Proof | प्रशासकीय पडताळणी आधीच जातीच्या दाखल्यावर 'सत्यतेची' टिपणी
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतर केलं नाही असं सकृतदर्शनी दिसून येतं, असं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं (Sameer Wankhede Caste Proof) सांगितलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Non Bailable Warrants Against Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
महाराष्ट्रातील मुंबई न्यायालयाने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य दोघांविरुद्ध खंडणीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी ठाणे न्यायालयाने खंडणीच्या आरोपावरून परमबीरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. नुकतेच गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात परमबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे (Non Bailable Warrants Against Parambir Singh) आदेश दिले होते. मात्र ते हजर झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
कोणताही दहशतवादी अँगल नसताना आर्यन खान प्रकरण तपास NIA कडे देण्याची तयारी? | नेमका काय बनाव रचणार?
तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आर्यन खान अखेर घराच्या दिशेनं रवाना झाला. सकाळापासून सुरू असलेली जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. आर्यनला घेण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर गाडी घेऊन हजर होता. बॉडीगार्डसोबत आर्यन खान घरी मन्नतकडे (Aryan Khan Case to NIA) रवाना झाला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN