राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिलं भरली | पण जनतेला सांगतात बिलं भरू नका - ऊर्जामंत्री
मुंबई, २७ नोव्हेंबर : वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक होतं काल (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आणि राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला गेल्याच देखील निदर्शनास आलं. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर अनेकांना अटक देखील केलं होतं. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला होते, तसेच सामान्य ग्राहकांना वीजबिल न भरण्याचं आवाहन देखील केलं होतं.
त्यालाच अनुसरून मनसेसहित भारतीय जनता पक्षाला देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टोला लगावला आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली आहेत, परंतु जनतेला सांगतात बिलं भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यामुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या टीकेला मनसे आणि भारतीय जनता पक्ष कशाप्रकारे प्रतिउत्तर पाहावं लागणार आहे. मात्र भविष्यात हेच आंदोलन पुन्हा चिघळण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
News English Summary: Energy Minister Nitin Raut has also lashed out at MNS and Bharatiya Janata Party. Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray, Leader of Opposition Devendra Fadnavis and former energy minister Chandrasekhar Bavankule, who are agitating on the issue of electricity bills, have paid their electricity bills, but they are telling the people not to pay the bills. . He was speaking on my ABP news channel program.
News English Title: Raj Thackeray and Devendra Fadnavis has paid there electricity bills but requesting peoples not to pay news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News